Amazon Great Republic Day Sale 2024 : लवकरच सुरु होतोय Amazon सेल; या वस्तूंवर 75 % सूट

Amazon Great Republic Day Sale 2024

टाइम्स मराठी । येत्या २६ जानेवारीला देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा होणार असून यानिमित्ताने प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी Amazon ने आपल्या ग्राहकांसाठी Amazon Great Republic Day Sale आणला आहे. या सेलच्या माध्यमातून तुम्हाला अनेक वस्तूंवर ७५%सूट मिळत आहे. यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, घड्याळ संसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. तुम्ही सुद्धा नव्या वर्षात भरगोस खरेदी करणार असाल तर … Read more

Amazon वर सुरु झालाय December Bonanza Sale; या वस्तूंवर 70 % डिस्काउंट

Amazon December Bonanza Sale

टाइम्स मराठी । ख्रिसमस नाताळच्या निमित्ताने प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या Amazon वर December Bonanza Sale सुरु झाला आहे. या सेल २० डिसेंबर पासून सुरु झाला असून तो ख्रिसमस नाताळच्या दिवसापर्यंत म्हणजेच २५ डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. Amazon च्या या सेल मध्ये वेगेवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तुम्हाला तब्बल ७०% पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही … Read more

PayTM चा कर्जाबाबत मोठा निर्णय; ग्राहकांवर काय परिणाम होणार

PayTM Loan update

टाइम्स मराठी । प्रत्येक व्यक्तीला मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज लागते. यासोबतच बऱ्याचदा घर घेणे किंवा एखादे प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी देखील अनेकजण कर्ज घेत असतात. बँकेच्या माध्यमातून घेतलेल्या या कर्जाची त्याच्या व्याजदरानुसार परतफेड केली जाते. आज-काल ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यात येत असल्यामुळे पेमेंट एप्लीकेशन म्हणजेच Phonepe , Google pay , PayTM च्या माध्यमातून देखील लोन सर्विस … Read more

Ajio ने लॉन्च केले नवीन ई-कॉमर्स प्लेटफॉर्म Ajiogram; फॅशन क्षेत्रात क्रांती घडणार

Ajiogram

टाइम्स मराठी । फॅशन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Ajio ने एक D2C फोकस कन्टेन्ट इंटरॅक्टिव्ह ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. या प्लॅटफॉर्म चे नाव Ajiogram ठेवण्यात आले असून 2 नोव्हेंबरला हे प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आले. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फॅशन स्टार्टअप्सला सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या प्लॅटफॉर्मचा फोकस खास करून डायरेक्ट टू कंजूमर D2C वर … Read more

Chanakya Niti For Business : व्यवसाय करण्याचा विचार करताय? आचार्य चाणक्यांचे ‘हे’ सल्ले नक्की पहा

Chanakya Niti For Business

Chanakya Niti For Business । आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे महान नीतिशास्त्र होते. मोठ्यांपासून ते छोट्यापर्यंत सर्वजण चाणक्य नितीचे (Chanakya Niti) पालन करताना दिसतात. आचार्य चाणक्य यांनी केलेल्या लिखाणामध्ये वेगवेगळे संग्रह उपलब्ध आहे. नीतीशास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी होण्यापासून श्रीमंत होण्यापर्यंत नेमकं काय करावं कस वागावे याबाबत मार्गदर्शन केलं आहे. तसेच करियर संबंधित देखील … Read more