खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना सरकारचा दणका; 8 Youtube चॅनेल्स केली बंद
टाइम्स मराठी । आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी Youtube वर मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन व्हिडिओज बघायला मिळतात. युट्युबवर हे व्हिडिओज पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. बरेच Youtube चॅनेलवर समाजात द्वेष पसरवणाऱ्या बातम्या आणि माहिती पसरवल्या जातात. त्याचबरोबर खोट्या बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल देखील केली जाते. अशा यूट्यूब चैनलवर केंद्र सरकारने आता मोठी कारवाई केली आहे. लोकसभेच्या निवडणुका वेळेपूर्वी … Read more