केंद्र सरकारकडून लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या आयातीवर निर्बंध लागू; मेक इन इंडियावर जास्त भर
टाइम्स मराठी | भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून देशात लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे आता इथून पुढे, प्रतिबंधित वस्तूंच्या आयातीला वैध परवान्याअंतर्गत परवानगी देण्यात येणार आहे. सरकारने हा निर्णय मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत घेतला आहे. … Read more