Chanakya Niti : महिलांच्या अंगातील ‘या’ 4 सवयींमुळे घराचं होईल नरक
टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य म्हणजे विष्णुपंत शिरोमणी यांनी बऱ्याच ग्रंथांचे लेखन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी लिहिलेल्या संग्रहामधून जीवन जगताना येणाऱ्या अडचणींवर लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मात करू शकतात. चाणक्यनीती (Chanakya Niti) आचरणात आणल्यास आपले आयुष्य सुखदायी आणि आनंदमय होऊ शकते. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति मध्ये यशस्वी होण्यासाठी मूलमंत्रे, काही वाईट सवयी, दैनंदिन जीवनात गरजेच्या गोष्टी, … Read more