Chandrayaan- 3 मिशन सोबत पाठवण्यात आलेले प्रोपल्शन मॉड्युल पृथ्वीकडे परतले; ISRO ला मिळाले यश 

Chandrayaan- 3 update

टाइम्स मराठी । ISRO या भारतीय अंतराळ संशोधन या संस्थेकडून 14 जुलै 2023 ला Chandrayaan- 3 हे मिशन लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर चांद्रयान तीन मोहिमेच्या लॅन्डरने चंद्राच्या  दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करत यश मिळवले. हे इस्रोचे आणि भारताचे सर्वात मोठे यश होते. त्यानंतर आता इस्रो ने पृथ्वीच्या कक्षेत चंद्रभोवती फिरणारे चांद्रयान 3 यासंदर्भात केलेला … Read more

चांद्रयान 3 च्या रॉकेटचा हिस्सा अनियंत्रित; ISRO ने दिली सर्वात मोठी माहिती 

chandrayaan-3

टाइम्स मराठी । भारताचे मिशन चंद्रयान 3 हे मिशन काही महिन्यांपूर्वी यशस्वीरित्या पार पडले होते. त्यानंतर या मिशनच्या माध्यमातून पाठवण्यात आलेले प्रज्ञान आणि विक्रम लँडर अजूनही चंद्रावर आहे. या प्रज्ञान आणि विक्रम लँडर ने चंद्रावर असलेल्या बऱ्याच गोष्टींचे फोटो पाठवलेत आणि चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो देखील शेअर केले होते. इस्रोचे हे मिशन यशस्वी झाल्यानंतर प्रज्ञान रोवर … Read more

झोपलेल्या विक्रम लॅन्डर आणि प्रज्ञान रोवरला ISRO आज जागं करणार

chandrayaan 3 update

टाइम्स मराठी । भारताचे चंद्रयान मिशन 3 (Chandrayaan 3) चे सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे पार पडले. 23 ऑगस्ट ला सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवेवर लेंडर विक्रमने सॉफ्ट लँडिंग केलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश म्हणून भारताला ओळख मिळाली. आता चंद्रयान तीनच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या विक्रम लँडर (Vikram Lander) आणि रोवर प्रज्ञान … Read more

एक दिवस चंद्रावर उतरणार Mahindra Thar; आनंद महिंद्रानी शेअर केला खास Video

Anand Mahindra

टाइम्स मराठी । महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. आनंद महिंद्रा दररोज काही ना काही मजेशीर, आणि प्रेरणादायी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात आणि त्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल सुद्धा होत असतात. नुकतंच भारताने चंद्रावर यान पाठवल्यानंतर महिंद्रा यांनी ISRO च अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी त्यांच्या … Read more

Chandrayaan 3 Update : चंद्रावर सापडले Oxygen!! ISRO ने जगाला दिली खुशखबर

Chandrayaan 3 Update (2)

टाइम्स मराठी । चांद्रयान 3 (Chandrayaan 3 Update) मिशनने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून चंद्रावर भारताचा झेंडा रोवला आहे. हे मिशन यशस्वीपणे पार पडल्यामुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश बनला आहे. आता चंद्रयान 3 च्या रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन असल्याची माहिती दिली आहे. एवढेच नाही तर चंद्राच्या पृष्ठभागावर ॲल्युमिनियम सल्फर कॅल्शियम, आयर्न, … Read more

चांद्रयान 3 च्या यशानंतर आता ISRO चे मिशन शुक्रयान; मोदींची माहिती

mission venus

टाइम्स मराठी । भारताचे चंद्रयान मिशन 3 चे सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे पार पडले . 23 ऑगस्ट ला 6.04 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवेवर लेंडर विक्रम ने सॉफ्ट लँडिंग केलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश म्हणून भारताला ओळख मिळाली. या सोबतच चंद्रावर जाणारा चौथा देश म्हणून आता भारत ओळखला जाऊ लागला आहे. 14 जुलैला … Read more

Chandrayaan 3 Update : विक्रम लँडरने पाठवला चंद्रावरचा पहिला व्हिडिओ; ISRO ट्विट करून दिली माहिती

Chandrayaan 3 Update

टाइम्स मराठी । भारताचे चंद्रयान मिशन 3 च्या (Chandrayaan 3 Update) सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे पार पडले . 23 ऑगस्ट ला सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवेवर लेंडर विक्रम ने सॉफ्ट लँडिंग केलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश म्हणून भारताला ओळख मिळाली. 14 जुलैला हे चांद्रयान तीन मिशन लॉन्च करण्यात आले होते. … Read more

Chandrayaan 3 च्या यशामागे ‘या’ 8 नायकांचा मोलाचा वाटा

Chandrayaan 3 heroes

टाइम्स मराठी । भारताचे चंद्रयान मिशन 3 (Chandrayaan 3) च्या सॉफ्ट लँडिंग कडे सर्वांचे लक्ष लागून होते. काल सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवेवर लेंडर विक्रम ने सॉफ्ट लँडिंग केली. अपयशानंतर यश मिळतं हे नक्कीच खरं. कारण चंद्रयान टू मिशन अपयशी ठरल्यानंतर चांद्रयान तीन यशस्वीरित्या पार पाडले. 14 जुलैला हे चांद्रयान तीन मिशन लॉन्च … Read more

Chandrayaan 3 Update : चांद्रयानाच्या लँडिंगची वेळ बदलली; ISRO ने दिली महत्त्वाची माहिती

Chandrayaan 3 Update

टाइम्स मराठी । सध्या चांद्रयान 3 (Chandrayaan 3 Update) मोहीमचे लँडर चंद्राच्या कक्षेमध्ये चंद्राचा पृष्ठभागापासून 25 किलोमीटर अंतरावर चंद्राभोवती भ्रमण करत आहे. चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंग कडे सर्वांचे लक्ष लागलेले असून या सॉफ्ट लँडिंगला आता २ दिवस उरले आहे. चांद्रयान 3 चे लॉन्चिंग 14 जुलैला करण्यात आले होते. यासोबतच एका महिन्यापूर्वी रशियाने देखील चंद्र मिशन लुना … Read more

Chandrayaan 3 Update : भारत रचणार इतिहास!! चांद्रयान चंद्रापासून फक्त 25 KM दूर

Chandrayaan 3 Update

टाइम्स मराठी । भारताचे मिशन चांद्रयान (Chandrayaan 3 Update) लवकरच नवा इतिहास रचणार आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या अत्यंत जवळ पोहोचलं असून अवघ्या २५ KM अंतरावर आहे. तर दुसरीकडे रशियाचे Luna २५ मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने ते भरकटले आहे. लुना मधील बिघाड दुरुस्त नाही झाला नाही तर भारताचे लँडर मॉड्यूल सर्वात आधी चंद्रावर उतरेल आणि देशासाठी … Read more