ChatGPT ला टक्कर देणार BharatGPT; अंबानींचा खास प्लॅन

Reliance BharatGPT

टाइम्स मराठी । सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून दिवसेंदिवस तंत्रज्ञान वेगवेगळ्या पायऱ्या गाठत आहे. सध्या तरी संपूर्ण जगात ChatGPT ची जोरदार चर्चा सुरु आहे . ChatGPT ची वाढती लोकप्रियता पाहता Google, Apple, Baidu सारख्या कंपन्यांनी त्यांच्या Generative Artificial Intelligence ची घोषणा केली आहे. आता या स्पर्धेत आपला भारत देश सुद्धा मागे राहणार नाही. याचे … Read more

Whatsapp मध्ये येणार ChatGPT प्रमाणे फीचर; कंपनीने केली मायक्रोसॉफ्ट सोबत पार्टनरशिप

Whatsapp Features

टाइम्स मराठी । Whatsapp या इन्स्टंट मेसेंजर ॲप मध्ये Meta कंपनीकडून वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करण्यात येत आहे. Whatsapp चे संपूर्ण जगात करोडो लाखो युजर्स आहेत. Whatsapp मध्ये  बरेच फीचर्स ऍड करण्यात आले असून काही फीचर्स वर कंपनी काम करत आहे. आता Whatsapp मध्ये स्पेशल फीचर यूजर साठी उपलब्ध केले आहे. या नवीन फीचर्सच्या माध्यमातून युजर्स … Read more

Open AI ने लॉन्च केले ChatGPT चे कस्टम व्हर्जन; जुन्या मॉडेल पेक्षा सक्षम आणि स्वस्त

ChatGPT

टाइम्स मराठी । सॅम ऑल्डमॅन संचालित Open AI चॅटबॉट ChatGPT चे कस्टम व्हर्जन लॉन्च करण्याबाबत घोषणा केली आहे. AI CHATBOT CHATGPT 100 मिलियन मासिक ऍक्टिव्ह युजर्स पर्यंत पोहोचले आहे. लॉन्च केल्यानंतर दोन महिन्यानंतर ही सर्विस 100 मिलियन मासिक युजर्स पर्यंत पोहोचली आहे. 20 लाख पेक्षा जास्त डेव्हलपर्स हे प्लॅटफॉर्म वापरत असून यामध्ये 92 टक्के पेक्षा … Read more

ChatGPT फीचर्ससह लाँच झालं हे स्मार्टवॉच; प्री-बुकिंगही सुरू, किंमत किती?

Crossbeats Nexus smartwatch

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये ChatGPT सह एक स्मार्टवॉच लाँच करण्यात आलं आहे. Crossbeat Nexus असे या स्मार्टवॉचचे नाव असून ChatGPT सह लाँच झालेले देशातील पहिलेच स्मार्टवॉच आहे. कंपनीने या या स्मार्टवॉच मध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध केले असून हे स्मार्ट वॉच सिल्वर आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये खरेदी करता येणार आहे. आज आपण जाणून घेऊया … Read more

ChatGPT ने निवडली ऑल टाइम Asia Cup XI; सचिन- जयसूर्यासह ‘या’ दिग्गजांचा समावेश

ChatGPT Asia Cup (1)

टाइम्स मराठी । एशिया कप 2023 (Asia Cup 2023) टूर्नामेंट लवकरच होणार आहे. सर्व ठिकाणी एशिया कप पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. त्यानुसार आर्टिफिशियल इंटेलिजंट वर काम करत असलेल्या ChatGPT ला ऑल टाइम एशिया कप ची टीम निवडण्यासाठी सांगितले असता ChatGPT ने जबरदस्त संघाची निवड केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये ४ भारतीय खेळाडूंचा … Read more

ChatGPT मुळे नोकऱ्यांवर गदा येणार? AI CEO च्या उत्तराने तुमच्याही पोटात गोळा येईल

AI CEO

टाइम्स मराठी । नुकतेच भारतात AI चे Chatgpt ॲप लॉन्च करण्यात आले आहे. आता इथून पुढे Chatgptॲप अँड्रॉइड फोन मध्ये सहजरित्या वापरता येणार आहे. या ॲपद्वारे सर्व जूना डेटा ही सेव्ह केला जाऊ शकतो. मुख्य म्हणजे, AI मुळे मनुष्यबळ ही कमी वापरले जाऊ शकते. त्यामुळेच AIच्या येण्याने मार्केट मध्ये लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात का? हा … Read more

ChatGPT Android App भारतात लाँच; गुगल प्ले स्टोअरवरून असं करा Download

ChatGPT Android App

ChatGPT Android App । गेल्या दोन महिन्यांपूर्वीच ओपनएआय (OpenAI) चे चॅटजीपीटी iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. आता या चॅटजीपीटीचे नवीन अपडेट वर्जन Android मोबाईल वर सुद्धा यूजर्स साठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. नुकतेच कंपनीने चॅटजीपीटीचे अधिकृत ॲप भारतात लॉन्च केले आहे. तुम्ही गुगल प्ले स्टोअर वर हे अँप डाउनलोड करू शकता. भारतात … Read more