आता पुरुषांनाही मुलाच्या संगोपनासाठी मिळणार 730 दिवसांची रजा
टाइम्स मराठी । महिला कर्मचाऱ्यांना बाल संगोपनासाठी (Child Care) एक खास रजा दिली जाते. त्याचप्रमाणे पुरुष कर्मचाऱ्यांना ( Men Employees) देखील मुलाच्या जन्मानंतर किंवा मूल दत्तक घेतल्यानंतर बाल संगोपनासाठी रजा घेणे आवश्यक आहे. पुरुष कर्मचाऱ्यांना रजा मिळाल्यामुळे महिला किंवा आईवर पडणारा भार कमी होऊ शकेल. याबद्दल 9ऑगस्ट रोजी केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत … Read more