Citroen Basalt SUV : फक्त 7.99 लाख रुपयांत लाँच झाली Citroen ची नवी SUV; पहा काय फीचर्स मिळतात??

Citroen Basalt SUV Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात नवी SUV कार लाँच केली आहे. Citroen Basalt SUV असं या कारचे नाव असून हि कार अवघ्या 7.99 लाख रुपयांत बाजारात आली आहे. या कारचे बुकिंग सुरु झालं असून कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर अवघ्या 11,001 रुपयांच्या टोकन रकमेसह ग्राहक या SUV चे बुकिंग … Read more