काँग्रेसशासित राज्यांमध्ये योजना फेल; नागरिकांनी पितळ उघडे पाडले

rahul gandhi

राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी दोन दिवसांवर आलेल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष त्यांचे जाहीरनामा प्रकाशित करत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन पक्षांनी अनेक आश्वासने नागरिकांना दिलेली आहेत. तसेच काँग्रेसने महाराष्ट्र जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे. त्यांनी इतर राज्यांमध्ये कोणती विकासाची कामे केलेली आहेत? कोणकोणत्या योजना राबवलेल्या आहेत? याचे दाखले ते जाहिरातीच्या माध्यमातून … Read more

छत्रपतींच्या घराण्यातील सुनेचा अपमान; सतेज पाटील यांच्यावर टीकेचा भडीमार

satej patil

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग आहे. मात्र त्याआधी कोल्हापूर उत्तर मतदार संघात काँग्रेसला मोठा धक्का मिळाला. छत्रपती घराण्याच्या स्नुषा मधुरीमा राजे छत्रपती यांनी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर सतेज पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. अशा पद्धतीने बोलणे महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याचा अपमान करणारे आहे. सतेज पाटील यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशा … Read more

जम्मू काश्मीर निवडणुकीपूर्वी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या ‘त्या’ विधानामुळे काँग्रेसची गोची?

mallikarjun kharge jammu kashmir election

टाइम्स मराठी । जम्मू काश्मीर विधानसभा (Jammu Kashmir Elections) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ९० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण ३ टप्यात याठिकाणी निवडणुका होणार असून काँग्रेस- भाजपसह काश्मीर मधील प्रादेशिक पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत जम्मू- काश्मीरमधील निवडणुकीत विजय मिळवायचाच असा चंग सर्वच पक्षांनी बांधला आहे. मात्र निवडणूक जिंकण्याच्या नादात … Read more

शिक्षकांकडूनच मुस्लिम विद्यार्थ्याला मारहाण करण्याचे आदेश; Viral Video पाहून तुम्हालाही येईल संताप

09291d05 b6ef 476c 90cb 3966226a1157

टाइम्स मराठी | देशातील वेगवेगळ्या भागातून जातीय अत्याचाराच्या घटना सतत समोर येत आहेत. आता अशीच नुकतीच एक उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे घटना घडली आहे. येथील एका शाळेत इतर मुलांना मुस्लिम विद्यार्थ्याच्या कानफटात लावल्याचा प्रकार शाळेतील शिक्षकाकडून घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर, या शिक्षकाच्या … Read more