Deepfake बाबत Google करणार कारवाई; युट्युबर्सला AI वापराबाबत द्यावी लागेल माहिती
टाइम्स मराठी । सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम वाढताना दिसून येत आहे. यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निर्देश लागू करण्यात येत असून गेल्या काही दिवसांपासून Deepfake हा प्रकार मोठ्या प्रमाणात उघड होत आहे. या Deepfake चा सामना बऱ्याच एक्ट्रेसला देखील करावा लागला. यामुळे आता भारत सरकारने ठोस नियम तयार केले असून यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना … Read more