Whatsapp वरील Detete For Everyone मेसेज पहायचेत? फक्त ‘ही’ Trick वापरा

whatsapp deleted msg

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या Whatsapp वर दोन मिलियनपेक्षा जास्त ऍक्टिव्ह युजर सध्या आहेत. Whatsapp च्या माध्यमातून आपण ऑफिशियल,पर्सनल कामे करत असतो. त्यातच बऱ्याचदा काही महत्त्वाची चॅट करत असताना समोरच्या व्यक्तीकडून Detete For Everyone म्हणजेच मेसेज डिलीट केला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीने नेमका काय मेसेज आपल्याला केला होता हे आपल्याला समजत नाही. कारण … Read more