महाराष्ट्रातील सिंचन प्रश्न मिटवण्यासाठी फडणवीस ‘नार पार नदी जोड प्रकल्पाला देणार गती

Nar Par River Linking Project fadnavis

टाइम मराठी । महाराष्ट्र हे देशात शेतीसाठी समृद्ध असं राज्य म्हणून ओळखलं जाते. राज्यात ऊस, कापूस, केळी, ज्वारी, बाजरी, डाळिंब, संत्रा, सोयाबीन, तांदूळ, तूर, कांदा, फळे आणि भाजीपाला यासह विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. मात्र एवढी कृषी समृद्धी असूनही महाराष्ट्राला सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागतो. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, सोलापूर, माण, … Read more