महाविकास आघाडीपेक्षा महायुतीने आणली विकासगंगा; जनतेकडून ‘रिपोर्ट कार्ड’ जारी

mahayuti 2

टाइम्स मराठी । राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी दोन दिवसांवर येऊन पोहचलेल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध करत आहेत. या दोन्ही पक्षांनी त्यांच्या बाजूने जनतेला अनेक आश्वासन दिलेली आहे. आणि या आश्वासनांवरून नागरिकांनी आता महाविकास आघाडीचा काय कार्यकाल आणि महायुतीचा कार्यकाल यांची तुलना केलेली आहे. महायुतीच्या अनेक नेत्यांनी महाविकास … Read more

धारावीचा कायापालट : फडणवीस-शिंदे सरकार मुंबईच्या हृदयाची पुनर्बांधणी कशी करतेय

shinde fadnavis

मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. तरी देखील मुंबईमधील अशी काही ठिकाणी होती, ज्याची नावे जरी घेतली तरी लोकांना वाटायचे की, या ठिकाणी माणसे कशी राहू शकतात? आणि त्यातीलच एक नाव होते ते म्हणजे धारावी. परंतु आता धारावीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आकांक्षा वाढलेल्या आहेत. धारावी हे मुंबईतील जवळपास 590 एकरामध्ये पसरलेले एक मोठे ठिकाण आहे. … Read more

लाडक्या बहिणींमुळे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार ?

LADKI BAHIN YOJANA (3)

टाइम्स मराठी | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या सुसाट आहे.. दर महिन्याला १५०० रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने महिलावर्ग सुद्धा खुश आहे. या योजनेअंतर्गत जवळपास दोन कोटी महिलांना फायदा झालेला आहे. ही योजना संपूर्ण राज्यभरात गाजली तसेच लोकप्रिय झाली. या योजनेच्या अनेक हेडलाईन देखील तयार झाल्या आहेत. आणि आता हीच योजना आगामी विधानसभा … Read more

आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी येणार विशेष कायदा

balumama temple admapur

टाइम्स मराठी । कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या संदर्भात सरकारकडून करण्यात आलेल्या कायद्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर याठिकाणी असलेल्या श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी खास कायदा करण्यासाठी धर्मदाय आयुक्तांकडून आवश्यक माहिती मागवण्यात आलेली आहे. याबाबत विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडताळणी सुरू असल्याची माहिती दिली. विधानपरिषदेचे सदस्य आणि भाजप आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी श्री संत … Read more