E-Sprinto ने लॉन्च केल्या Rapo आणि Roamy या 2 इलेक्ट्रिक स्कूटर; पहा किंमत आणि फीचर्स
टाइम्स मराठी | सध्या पेट्रोल डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी कडे ग्राहकांचा मोठा कल दिसून येतो. त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या e-sprinto कंपनीने भारतीय बाजारपेठेत 2 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. . e-sprinto या इलेक्ट्रिक वाहन डेव्हलप करणाऱ्या कंपनीने लॉन्च केलेल्या दोन स्कूटरचे नाव RAPO आणि ROAMY … Read more