Electric Bike : 171 KM रेंज देतेय ही इलेक्ट्रिक बाईक; पहा किंमत आणि फीचर्स
टाइम्स मराठी । आजकाल पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Bike) प्रचंड पसंत केले जाते. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाईकचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यानुसार बऱ्याच कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये उतरल्या असून इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये बऱ्याच स्कूटर आणि टू व्हीलर लॉन्च होत आहेत. त्यानुसार आता इंडियन टू व्हीलर मार्केटमध्ये Pure … Read more