Volvo C40 Recharge ची डिलिव्हरी सुरु; पहा किंमत आणि फीचर्स

Volvo C40 Recharge

टाइम्स मराठी । वोल्वो कार इंडिया ने नवीनVolvo C40 Recharge ची डिलिव्हरी लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. भारतीय बाजारपेठेतील ही वोल्वो कार इंडिया कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. जर तुम्ही देखील ही कार खरेदी करू इच्छित असाल तर कंपनीच्या अधिकारी वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही एक लाख रुपयांची टोकन रक्कम जमा करून ऑनलाईन बुक करू … Read more

Mini Cooper Electric Car : 402 KM रेंजसह लाँच झाली दमदार Electric Car; पहा काय आहेत खास फीचर्स

Mini Cooper Electric Car

Mini Cooper Electric Car । इलेक्ट्रिक वाहनांची चलती भारतीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कार, स्कूटर, बाईक, एवढेच नाही तर ट्रॅक्टर देखील इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात येत आहे. एकीकडे वाढत्या पेट्रोल डिझेलचे भाव आणि दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांची डिझाईन लूक सर्वसामान्य नागरिकांना आकर्षित करतो. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना जास्त डिमांड आहे. अशातच मिनी कूपर या कंपनीने नवीन इलेक्ट्रिक … Read more

Volvo C40 Recharge EV : सिंगल चार्जवर 530 KM रेंज; Volvo ची Electric Car बाजारात घालणार धुमाकूळ

Volvo C40 Recharge EV

Volvo C40 Recharge EV : सध्या पेट्रोल- डिझेलचे वाढते दर आणि या गाड्यांमुळे वाढणारे प्रदूषण यामुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहे. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असून वाहन उत्पादक कंपन्याही वेगवेगळ्या आणि आकर्षकी गाड्या बाजारात आणत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वीडिश ऑटोमोबाईल कंपनी Volvo ने आपली नवी इलेक्ट्रिक SUV Volvo C40 … Read more

Electric Car : सप्टेंबर महिन्यात ‘या’ 4 इलेक्ट्रिक कार होणार लॉन्च; एवढी असेल किंमत

Electric Cars

टाइम्स मराठी । आज काल इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Car) चलती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच अनेक वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बनवण्यात आपले लक आजमावत आहे. अशातच सप्टेंबर महिन्यामध्ये या ऑटोमोबाईल कंपन्या ४ इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. तुम्ही देखील इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या सप्टेंबर महिन्यात लॉन्च होणाऱ्या कारच्या किमती आणि … Read more

Tata च्या गाड्यांना देणार टक्कर ही Electric Car; किंमतही असणार स्वस्तात

Kwid EV

टाइम्स मराठी | वाढत्या पेट्रोल डिझेलचे भाव आणि वाढती महागाई पाहता सर्वसामान्य नागरिकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यामध्ये जास्त आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा आकर्षक लुक डिझाईन आणि पैशाची होणारी यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. भारतीय बाजारात एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक गाड्या असल्याने मार्केट मध्ये सर्व कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा पहायला मिळत आहे. त्यामुळे चांगल्या … Read more

Mahindra चा धमाका!! Bolero- Scorpio सह ‘या’ गाड्यांचं Electric व्हर्जन आणणार

Mahindra Electric Cars

टाइम्स मराठी । महिंद्रा कंपनी (Mahindra) भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. नुकतंच केपटाउन मध्ये आयोजित एका फ्युचरस्पेक इव्हेंटमध्ये महिंद्राने आगामी प्रोडक्ट्स आणि इलेक्ट्रिक गाड्यांच्या स्टेटर्जी आणि डेव्हलपमेंट बद्दल माहिती दिली. त्यानुसार, येत्या काळात सर्व ICE SUV इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली. तसेच एक्सयुव्ही XUV आणि बॉर्न इलेक्ट्रिक BE या … Read more

Mahindra Thar.e : अशी दिसते महिंद्राची Electric Thar; लुक पाहून म्हणाल, क्या बात है!!

Mahindra Thar.e

टाइम्स मराठी । महिंद्रा कंपनी भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महिंद्रा थार ही कार 15 ऑगस्टला लॉन्च होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानुसार आता केप टाउन मध्ये आयोजित एका ग्लोबल फ्युचर्सकॅप इव्हेंट मध्ये महिंद्राची इलेक्ट्रिक व्हर्जन थार चे कन्सेप्ट मॉडेल (Mahindra Thar.e) सादर करण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक SUV पूर्णपणे रीडिझाइन … Read more

मिनी इंडियाने लॉन्च केली छोटी Electric Car; 270 KM रेंज, किंमत किती?

Cooper SE EV charged edition launched

टाइम्स मराठी । मिनी इंडिया कंपनीने नुकतीच आपली Cooper SE EV ही चार्ज्ड एडिशन लॉन्च केली आहे. परंतु कंपनीने लिमिटेड युनिट सेल साठी उपलब्ध केली असल्यामुळे खूपच कमी ग्राहक हे आत्ता खरेदी करू शकतात. यासोबतच भारतामध्ये ही कार कम्प्लीटली बिल्ड युनिट च्या माध्यमातून आणण्यात आली आहे. या एडिशन ची किंमत 55 लाख रुपये असल्याचे सांगण्यात … Read more

Tata लवकरच लाँच करणार Nano चे Electric व्हर्जन; किंमतही असणार कमी

TATA nano electric

टाइम्स मराठी । रतन टाटा यांची ड्रीम कार लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये येऊ शकते. यापूर्वी टाटा कंपनीची ही नॅनो (Tata Nano) लोकांना खूप आवडली होती. आणि ही परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक जण कार घेण्याचं स्वप्न या नॅनो कार च्या माध्यमातून पूर्ण करत होतं. परंतु हळूहळू या नॅनो कारची फॅन्टेसी कमी होत गेली आणि टाटाने या … Read more

Electric की Petrol- Diesel? तुमच्यासाठी कोणती गाडी बेस्ट? पहा दोन्ही वाहनांमधील फरक

non-electric

टाइम्स मराठी । कार बाजारात वाहनांचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडताना दिसत आहे. मुख्य म्हणजे, इलेक्ट्रिक (Electric) आणि नॉन-इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (Petrol- Diesel) हा गोंधळ जास्त दिसून येत आहे. मात्र तुम्हाला आम्ही हे सांगू इच्छितो की, या दोन्ही प्रकारच्या वाहनांमध्ये वेगवेगळे फरक आहेत. कारण या दोन्ही वाहन प्रकारांमध्ये स्वतःचे तोटे आणि फायदे आहेत. इलेक्ट्रिक … Read more