Mahindra Thar EV : महिंद्रा करणार धमाका!! ‘या’ दिवशी आणणार Thar चे Electric व्हर्जन

Mahindra Thar EV

Mahindra Thar EV । महिंद्रा कंपनी भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. त्यातही महिंद्राची थार ही गाडी देशभरातील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता जगात इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड सुरु असून अनेक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात आणत आहेत, त्याचा पार्श्वभूमीवर महिंद्रा कंपनी सुद्धा आपली सर्वात लोकप्रिय गाडी महिंद्रा थार इलेक्ट्रिक अवतारात लाँच करणार … Read more

Electric Car Insurance : इलेक्ट्रिक कारचा विमा महाग का असतो? तुम्हाला हे माहिती हवंच

Electric Car Insurance

Electric Car Insurance। काही वर्षांपासून पेट्रोल डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्याचबरोबर वाढते प्रदूषण पाहता इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा जास्त कल दिसून येत आहे. त्यामुळे सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न करत आहेत. इलेक्ट्रिक वाहन हे बॅटरीवर चालत असल्यामुळे शून्य प्रदूषण निर्माण होते. परंतु इलेक्ट्रिक वाहन तुम्ही विना विम्याशिवाय भारतीय रस्त्यांवर चालवू शकत … Read more

Kia ची जबरदस्त Electric Car!! तब्बल 708 KM रेंज, किंमत किती?

Kia EV6 features

टाईम्स मराठी । गेल्या वर्षभरापासून भारतीय ऑटोबाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक गाड्या खऱ्या अर्थाने परवडत आहेत, त्यामुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनाकडे आहे. फक्त दुचाकीच नव्हे तर चारचाकी इलेक्ट्रिक गाड्याही बाजारात आहेत. तुम्ही सुद्धा अशीच एक परवडणारी गाडी घेण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला Kia इंडियाची इलेक्ट्रिक कार … Read more

इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी खुशखबर! सरकार लॉन्च करणार नवीन App; मिळणार ‘या’ सुविधा

Ev charging point

टाइम्स मराठी | इलेक्ट्रिक कार किंवा इलेक्ट्रिकटू व्हीलर या वाहनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. कोरोना महामारीच्या काळानंतर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वाढ झाली. आणि ती वाढ अजूनही सुरू आहे. या इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे आता सरकारने एक खास काम करण्याचं ठरवलं आहे. आता सरकार दोन महिन्याच्या आत इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग आणि बॅटरी सेटिंग स्टेशन साठी एक … Read more