Ather Rizta : 160 KM रेंजसह Ather ने लाँच केली नवी इलेक्ट्रिक स्कुटर; पहा किंमत

Ather Rizta Launcheed

टाइम्स मराठी । भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची मोठी चलती आहे. पेट्रोल डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदीला प्राधान्य देत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहता अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी Ather ने बाजारात नवीन इलेक्ट्रिक स्कुटर आणली आहे. Ather Rizta असे या … Read more

Vida V1 Plus अपडेटेड फीचर्ससह लाँच; पहा किंमत किती?

Vida V1 Plus

टाइम्स मराठी । प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Hero ने आपली Vida V1 Plus ही इलेक्ट्रिक स्कुटर अपडेटेड फीचर्ससह लाँच केली आहे. स्कुटरवर देण्यात आलेल्या सबसिडी नंतर Vida V1 Plus ची एक्स शोरूम किंमत 97,800 रुपये ठेवण्यात आली आहे. भारतीय बाजारात Ather 450S, Ola S1 Air सारख्या टॉपच्या इलेक्ट्रिक स्कुटरला टक्कर देईल. आज आपण या इलेक्ट्रिक … Read more

Lectrix LXS 2.0 : बाजारात आली परवडणारी Electric Scooter; 98 KM रेंज

Lectrix LXS 2.0 ev

टाइम्स मराठी । गेल्या वर्षभरात भारतात इलेक्ट्रिक गाडयांना मोठी पसंती मिळत आहे. रोज पेट्रोलला पैसे खर्च करण्यापेक्षा इलेक्ट्रिक गाडी खरेदी करून पैशाची बचत करण्याला ग्राहक प्राधान्य देत आहेत. याशिवाय इलेक्ट्रिक गाड्या या दिसायला सुद्धा आकर्षक असल्याने तरुणाईची मोठी पसंती मिळत आहे. बाजारपेठेतील वाढती मागणी पाहता अनेक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच करत आहेत. … Read more

Ather 450 Apex इलेक्ट्रिक स्कूटर Warp+ राइडिंग मोडसह लाँच

Ather 450 Apex

टाइम्स मराठी । सध्या बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती असून अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्राधान्य देत असतात. त्यामुळे मार्केट मध्येही सर्वच कंपन्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळत असून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी अपडेटेड फीचर्ससह नवनवीन गाड्या बाजारात येत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध Ather ने आपली 450 Apex इलेक्ट्रिक स्कूटर Warp+ राइडिंग मोडसह लाँच केली आहे. कंपनीने या … Read more

Bajaj Chetak EV : नव्या व्हर्जनमध्ये लाँच झाली Bajaj Chetak EV ; देते 127 KM रेंज

Bajaj Chetak EV

टाइम्स मराठी । भारतीय मार्केट मध्ये सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. पेट्रोल- डिझेलच्या खर्चापासून वाचण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बाजारात सुद्धा जवळपास सर्वच कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक अवतारात लाँच करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी बजाजने आपली Bajaj Chetak EV Premium आणि Urbane व्हर्जनमध्ये बाजारात आणली आहे. … Read more

Electric Scooter Under 60000 : 60000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळतेय ‘ही’ Electric Scooter

Electric Scooter Under 60000 Zelio Gracy i

Electric Scooter Under 60000 : इलेक्ट्रिक वाहन खरेदी कडे आजकाल मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे.  पेट्रोल डिझेलचे वाढते भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन हा पर्याय सर्व सामान्य नागरिकांसमोर उपलब्ध आहे. काही इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती या परवडणाऱ्या नसल्यामुळे बरेच जण वाहन खरेदी टाळतात. परंतु भारतीय बाजारपेठेमध्ये अशा देखील इलेक्ट्रिक स्कूटरस उपलब्ध आहे … Read more

Electric Scooter : 7000 रुपयांत घरी घेऊन जा ‘ही’ इलेक्ट्रिक स्कुटर; पहा काय आहे ऑफर?

Electric Scooter Benling Falcon

Electric Scooter : आजकाल इलेक्ट्रिक वाहन जास्त प्रमाणात खरेदी केली जात आहे. कारण इलेक्ट्रिक वाहनांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्याचा कोणताच ताण राहत नाही. यासोबतच  इलेक्ट्रिक वाहनांचा डॅशिंग लुक, मायलेज, किंमत, या सर्व गोष्टींमुळे इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल दिसून येतो. आज -काल ग्राहकांना अशी स्कुटर हवी आहे, जी कोणत्याही जनरेशन मधील व्यक्ती वापरू शकतील. … Read more

OLA ला टक्कर देणार Liger X इलेक्ट्रिक स्कूटर, 125 KM रेंज, किंमत किती?

LIGER X electric scooter

टाइम्स मराठी । आजकाल पेट्रोल डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल वाहन चालवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पेट्रोल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे जास्त कल दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांची चलती दिसत असून  बऱ्याच ऑटोमोबाईल निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये वेगवेगळ्या फीचर्स सह वाहन लॉन्च करत आहे. लवकरच आता इलेक्ट्रिक सेगमेंट … Read more

111 KM रेंजसह लाँच झाली ‘ही’ Electric Scooter

Gogoro Crossover

टाइम्स मराठी । इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्माता कंपनी Gogoro ने नवी स्कुटर बाजारात लाँच केली आहे. क्रॉसओवर ई-स्कूटर असे या गाडीचे नाव असून ही इलेक्ट्रिक स्कुटर 3 व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये GX 250, Crossover 50 आणि Crossover S या व्हेरियन्टचा समावेश आहे. या स्कुटरचे उत्पादन महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे होणार आहे. आज आपण या Electric Scooter … Read more

Kinetic Green ने लाँच केली नवी Electric Scooter; देते 104 KM पर्यंत रेंज

Kinetic Green Zulu

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहन सेगमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या नवीन स्कूटर लॉन्च करत आहेत. अशातच आता इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Kinetic Green ने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर zulu लॉन्च  केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची मुंबईमध्ये एक्स शोरूम किंमत 94,990 रुपये आहे. 104 किलोमीटर पर्यंत … Read more