Komaki LY Pro : फक्त 10000 रुपयांत घरी घेऊन जा Electric Scooter; 180 KM रेंज

Komaki LY Pro

टाइम्स मराठी । सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे अनेक जण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे पसंती दाखवत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरिएन्ट मध्ये बाजारात आणल्या आहेत. परंतु जास्तीच्या खर्चामुळे अनेकांना इच्छा असूनही इलेक्ट्रिक गाडी खरेदी करणं शक्य नसते. परंतु जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक गाडी खरेदी करू … Read more

Ola S1 Air Delivery : Ola S1 Air ची डिलिव्हरी कधीपासून सुरु होणार? मोठे अपडेट्स समोर

Ola S1 Air Delivery

Ola S1 Air Delivery । सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ला जास्त डिमांड मिळत आहे. परवडणाऱ्या किंमतीत असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खास करून डिझाईन आणि लूक यामुळे तरुणांना आकर्षक ठरते. त्यातच महत्त्वाचे म्हणजे आपला पेट्रोल- डिझेलचा खर्चही वाचतोय. भारतात Ola कंपनीच्या स्कुटरला ग्राहकांची मोठी मागणी पाहायला मिळत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपली Ola S1 Air ही सर्वात … Read more

Electric Scooter : 160 KM रेंज, 90 Kmph टॉप स्पीड; लाँच झाली दमदार इलेक्ट्रिक स्कुटर

Electric Scooter Okhi90

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच वेगवेगळ्या कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी त्यांचे लक आजमावत आहे. आणि यामध्ये यशदेखील होताना दिसत आहेत. आता नुकताच ओकिनामा या इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्माता कंपनीने Okhi90 चं अपडेटेड व्हर्जन लॉन्च केलं आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर दमदार मायलेज सह … Read more

Ather Electric Scooter फक्त 14 हजारांत घरी घेऊन जा; 146 KM रेंज

Ather 450X

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा सध्या इलेक्ट्रिक वाहनांची चलती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बरेच जण इलेक्ट्रिक वाहन घेण्यासाठी पसंती देत आहेत. या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये Ather कंपनीच्या स्कुटर ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीला येतात, परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी इलेक्ट्रिक स्कूटर वर देण्यात येणारी सबसिडी रद्द केल्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर चे भाव वाढले होते. त्यातच Ather कंपनीच्या स्कुटरचा दर्जाही … Read more

Hero चा ग्राहकांना दणका!! ‘या’ कारणामुळे Electric गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ

Hero Motocorp price hike

टाईम्स मराठी । देशात सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांचे मार्केट वाढलं आहे. पेट्रोल डीझेलच्या किमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. परंतु एक जून पासून वाहनांवर मिळणाऱ्या सबसिडी मध्ये घट झाल्यामुळे सर्व इलेक्ट्रिक स्कूटर आणि टू व्हीलरच्या किमती वाढल्या आहेत. यातच आता हिरो मोटोकार्प कंपनीने सुद्धा 3 जुलैपासून टू व्हीलर आणि स्कूटरच्या किमती वाढवलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना … Read more

Hero च्या स्वस्तात मस्त 3 Electric Scooter; 85KM रेंज; किंमती किती?

Hero Electric Scooters

टाइम्स मराठी । सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ला जास्त डिमांड मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर बघता सर्वसामान्य लोक इलेक्ट्रिक स्कूटरला जास्त पसंत करत आहेत. किफायतशीर किंमत असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खास करून तिची बॉडी, सायलेंट व्हाईस, कम्फर्टेबल सीट यामुळे युवा वर्गामध्ये आकर्षक ठरते. बाजारात ओला तसेच Ather कंपन्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या फॉर्मात आहेत परंतु किमती … Read more

Ola ला टक्कर देणार ‘ही’ Electric Scooter; 150 KM रेंज अन् बरंच काही….

Komaki Electric Scooters

टाइम्स मराठी | गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. अनेक वाहन उत्पादन कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणत असल्याने मार्केट मध्ये स्पर्धाही वाढली आहे. या वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहकांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक गाड्या बाजारात उपलब्ध होत आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ईव्ही कंपनी Komaki Electric Scooters ने आपली SE इलेक्ट्रिक … Read more