AI अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकाही लढवणार! मस्क यांच्या विधानाने खळबळ

Elon Musk AI

टाइम्स मराठी । सध्या संपूर्ण जगात AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजंटचा वापर केला जात आहे. AI वरून जगात अनेक मतांतरे आहेत . AI मुळे मानवाच्या जीवनाला धोका आहे असं म्हणणारा एक वर्ग आहे तर AI मुळे मानवाचे जीवन सोप्प होईल असं मानणारा एक वर्ग आहे. काहीजण तर असेही म्हणत आहेत की AI मुळे लोकांच्या नोकऱ्या जातील. … Read more

Elon Musk ची मोठी घोषणा!! X वर Free मध्ये मिळणार प्रीमियम फीचर्स

Elon Musk

टाइम्स मराठी । ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी ट्विट हातात घेतल्यानंतर त्यात अनेक नवनवीन बदल केलेत. सर्वात आधी एलोन मस्क यांनी ट्विटरचा नाव बदलून X केलं. त्यानंतर त्यांनी ट्विटरवर ब्लु टिक सह प्रीमियम सेवा सुरू करण्यासाठी यूजर्स कडून चार्जेस घेणं सुरु केलं. त्यामुळे एलोन मस्क यांच्याविरोधात अनेकांनी नाराजी दर्शवली. मात्र आता एलोन मस्क यांनी एक … Read more

आता Smart TV मध्ये लाँच होणार X अँप; एलोन मस्क वाढवणार YouTube चे टेन्शन

X On Smart TV

टाइम्स मराठी । जेव्हापासून एलोन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर ताब्यात घेतलं तेव्हापासून त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. ट्विटरचे नामांतर X करण्यापासून अनेक नवनवीन बदल करत एलोन मस्क यांनी आपले इरादे यापूर्वीच स्पष्ट केले आहेत . आता एलोन मस्क स्मार्ट टीव्ही मध्ये X अँप लाँच करण्याच्या तयारीत आहेत. असं त्याचा मोठा फटका युट्युब ला बसण्याची … Read more

Elon Musk ट्विटरवर कम्युनिटी अॅडमिन्सना देत आहे नवीन फीचर

X Elon Musk

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेल्या ट्विटर मध्ये एलन मस्क यांनी बरेच बदल केले होते.  त्यानुसार याच वर्षी  ट्विटरने पेड सबस्क्रिप्शन सर्विस देखील सुरू केली होती. ही सर्विस भारतासोबतच बाकी देशांसाठी देखील उपलब्ध करण्यात आली होती.  आता ट्विटरवर एलन मस्क कम्युनिटी एडमिन्सला फेसबुक ग्रुप प्रमाणे फीचर्स उपलब्ध करून देत आहेत. हे फीचर्स अप्रतिम … Read more

आता Twitter वरून शोधता येणार जॉब; लाँच झालं नवं फीचर्स

Twitter Video Call

टाइम्स मराठी | Twitter या मायक्रो ब्लॉगिंग साईट मध्ये Elon Musk मस्क वेगवेगळे बदल करत आहे. यासोबतच त्यांनी ट्विटर मध्ये बरेच फीचर्स उपलब्ध केले आहेत. जेणेकरून युजर्सला ट्विटर वापरताना अप्रतिम अनुभव मिळेल.  एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटर चा लोगो, ट्विटरचे नाव बदलले होते. त्यानंतर ब्लू टिक पेड करण्यात आली होती. आता एलन मस्क  ट्विटर … Read more

Elon Musk माणसांच्या डोक्यात बसवणार चिप; प्रोजेक्टला मिळाली परवानगी 

Elon Musk

टाइम्स मराठी । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये असलेले उद्योगपती, आणि  ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव  आणि त्यांच्या हटके करण्याच्या अंदाजावरून चर्चेत राहतात. ट्विटर मध्ये त्यांनी बरेच बदल केले असून एलन मस्क यांचे दुसरे स्टार्टअप Neuralink ला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता एलन मस्क एका प्रोजेक्टच्या माध्यमातून काही दिवसांमध्ये ह्यूमन … Read more

Elon Musk यांनी ट्विटरवर लाँच केलं AI टूल; काय खास मिळणार?

X Elon Musk

टाइम्स मराठी । काही दिवसांपूर्वी Elon Musk यांनी X म्हणजेच ट्विटरवर 2 सबस्क्रीप्शन प्लॅन्स लॉन्च केले होते. त्यानंतर आता ट्विटर ने पहिले AI चॅट टूल  लॉन्च केले आहे. हे ट्विट चे पहिले AI टूल असून त्याचे नाव GROK असल्याचं एलन मस्क यांनी सांगितलं. या AI टूलचे एक्सेस सध्या यूजर्सना नाही तर फक्त प्रीमियम प्लस युजर … Read more

Twitter यूजर्सना मोठा धक्का!! Elon Musk ने आणले 2 नवे प्लॅन; किंमत वाचून झोप उडेल

subscription plan for Twitter users

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगर म्हणजेच Twitter वर Elon Musk यांनी बरेच बदल केले आहेत. त्यानुसार आता एलन मस्क कडून वेगवेगळे फीचर्स ट्विटर मध्ये उपलब्ध करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी ट्विटर युजर साठी नवीन सबस्क्रीप्शन प्लॅन लॉन्च करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता त्यांनी युजर साठी दोन नवीन सबस्क्रीप्शन प्लॅन लॉन्च … Read more

अखेर Twitter ने लाँच केलं Audio- Video कॉलिंग फीचर्स

Twitter Video Call

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लोगिंग प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच Twitter वर एलन मस्क वेगवेगळे फीचर्स अपडेट करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून  ट्विटरवर  व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल फीचर येणार असल्याची चर्चा रंगली होती. आता हे व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल फीचर कंपनीने लाईव्ह करणे सुरू केले आहे. म्हणजेच आता हळूहळू यूजर्सला या फीचर चा लाभ घेता येईल. काही महिन्यांपूर्वी … Read more

Elon Musk ची Wikipedia ला 1 अब्ज डॉलर्सची ऑफर; पण ठेवली ही मोठी अट

Elon Musk Wikipedia

टाइम्स मराठी । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये असलेले उद्योगपती, आणि एक्स म्हणजेच ट्विटरचे मालक Elon Musk हे त्यांनी ट्विटर वर केलेल्या पोस्टमुळे सतत चर्चेत असतात. ट्विटरवर करण्यात आलेल्या सततच्या बदलांमुळे एलोन मस्क हे सातत्याने चर्चेत असतात. त्यातच आता मस्क यांच्याबाबत आणखी एक बातमी समोर येत आहे. Elon Musk यांनी Wikipedia ला तब्बल 1 अब्ज डॉलर्सची … Read more