Elon Musk चे नवीन फर्मान!!Twitter (X) च्या वापरासाठी वर्षाकाठी द्यावे लागतील इतके पैसे

Elon Musk X

टाइम्स मराठी । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर मध्ये एलन मस्क (Elon Musk) यांनी बरेच बदल केले होते. त्यांनी ट्विटरचे नाव X असं ठेवले. आता त्यांनी X म्हणजेच ट्विटर युजर साठी महत्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार आता युजर्सला ट्विटर वापरण्यासाठी वर्षभरासाठी सबस्क्रीप्शन प्लॅन घ्यावा लागेल. एवढेच नाही तर जे युजर्स सबस्क्रीप्शन प्लॅन घेणार नाही त्यांना … Read more

Twitter लवकरच लॉंच करणार प्रीमियम सबस्क्रीप्शन प्लॅन; एवढ्या किमतीत असेल उपलब्ध

X Elon Musk

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगिंग म्हणून ओळख असलेल्या प्लॅटफॉर्म Twitter मध्ये एलन मस्क यांनी बरेच बदल केले होते. त्यानुसार याच वर्षी ट्विटरने पेड सबस्क्रिप्शन सर्विस देखील सुरू केली होती. ही सर्विस भारतासोबतच बाकी देशांसाठी देखील उपलब्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता ट्विटर नवीन प्रीमियम सबस्क्रीप्शन प्लॅन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ट्विटरच्या या प्रीमियम सबस्क्रीप्शन … Read more

Twitter वर येणार नवं फीचर्स; 91 मिलियन पेक्षा जास्त लोकांना पैसे कमवण्याची संधी

Elon Musk

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगिंग म्हणून ओळख असलेला प्लॅटफॉर्म ट्विटरमध्ये सध्या बऱ्याच प्रकारे बदल करण्यात येत आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी ट्विटर मध्ये बऱ्याच प्रकारचे बदल केले.  काही दिवसांपूर्वी ट्विटरचा लोगो बदलण्यात आला होता. त्यानंतर ट्विटर्स नाव आणि ब्लू टिक पेड करण्यात आली. त्यानंतर व्हिडिओ ब्रॉडकास्ट करण्याचे फीचर देखील कंपनीने युजर साठी उपलब्ध केले … Read more

Tesla ने बनवला माणसासारखा Robot; नमस्ते करत जिंकली मने; पहा Video

tesla robot

टाइम्स मराठी | बॉलीवूड हॉलीवुड चित्रपटांमध्ये आपण बऱ्याचदा मानवासारखे दिसणारे रोबोट पाहत असतो. अशाच प्रकारचा रोबोट आता अरबपती बिझनेस मॅन एलन मस्क यांची कंपनी टेस्लाने बनवला आहे. टेस्लाने रविवारी या मानवासारखे काम करत असलेल्या रोबोटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ह्युमनोईड रोबोट ऑप्टिमस नमस्ते पोझ सह दिसत आहे. टेस्ला कंपनीने बनवलेला हा रोबोट वेगवेगळ्या … Read more

Elon Musk यांची कंपनी भारतात पुरवणार Internet सर्व्हिस; Jio- Airtel चं टेन्शन वाढणार

starlink internet musk

टाइम्स मराठी । आज-काल सर्व ठिकाणी 5G नेटवर्क सुविधा उपलब्ध आहे. अशातच आता भारतात इंटरनेटचे तुफान येण्याची शक्यता आहे. कारण आता Airtel आणि Jio नंतर आणखीन एक कंपनी सॅटेलाईट इंटरनेट सुविधा उपलब्ध करत आहे. ही कंपनी म्हणजे एलोन मस्क (Elon Musk) यांची स्टारलिंक कंपनी. लवकरच ही कंपनी भारतात एन्ट्री करणार असल्याने एअरटेल आणि जिओ कंपनीचे … Read more

Elon Musk ची हत्या होणार? खुद्द वडिलांनीच व्यक्त केली भीती

Elon Musk

टाइम्स मराठी । ट्विटर टेस्ला आणि स्पेस एक्सचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांच्या जीवनाशी संबंधित एक माहिती त्यांच्या वडिलांनी दिली आहे. एलन मस्क यांच्या वडिलांच्या मते, त्यांच्या अरबपती मुलाची हत्या होऊ शकते. द युएस सन या वृत्तपत्राला माहिती देताना त्यांनी त्यांच्या मनातील भीती बोलून दाखवली. एलन मस्क यांनी द न्यूयॉर्कर यामध्ये नुकत्याच प्रसिद्ध करण्यात … Read more

Elon Musk चा Meta ला धक्का!! आता X वरून होणार ऑडियो आणि Video Call; नंबरचीही गरज नाही

Elon Musk X

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगिंग म्हणून ओळख असलेले प्लॅटफॉर्म ट्विटर मध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विटर चा लोगो बदलला होता. त्यानंतर ट्विटरचे नाव आणि ब्लू टिक पेड करण्यात आली. आता ट्विटर उघडल्यास आपल्याला नाव आणि लोगो मध्ये सुद्धा X दिसते. म्हणजेच ट्विटर चा लोगो बदलून … Read more

टेस्लाच्या CFO पदासाठी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची निवड; कंपनीची मोठी घोषणा

tesla

टाइम्स मराठी | टेस्ला कंपनी ही एक उच्च दर्जाच्या गाड्या बनविण्यासाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. कार बाजारात टेस्ला कंपनीच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. आज याच कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) पदासाठी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची निवड करण्यात आली आहे. पूर्वीचे वित्त प्रमुख जॅचरी किरखोर्न यांनी मुख्य आर्थिक अधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी वैभव … Read more

iPhone ची झोप उडवणार टेस्लाचा Mobile; लूक पाहूनच प्रेमात पडाल

Tesla Mobile

टाइम्स मराठी । अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे आता स्मार्टफोन देखील माणसाची गरज बनली आहे. बाजारात अनेक मोबाईल निर्माता कंपन्या असून आपल्या यूजर्सना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी या सर्व कंपन्या सतत अपडेटेड व्हर्जन मध्ये नवनवीन मोबाईल बाजारात आणत असतात. आत्तापर्यन्त तुम्ही सॅमसंग, ओप्पो, विवो, नोकिया, आणि Iphone यांसारख्या आघाडीच्या मोबाईल कंपन्यांबद्दल माहिती असेल. परंतु इलेक्ट्रिक वाहन … Read more