Indian Railways : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे विभागाचे मोठं पाऊल; ट्रेनमध्ये बसवणार ‘ही’ यंत्रणा

Indian Railways

टाइम्स मराठी । एखाद्या लांबच्या प्रवासाला जायचे असल्यास आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास म्हणून भारतीय रेल्वे कडे (Indian Railways) पाहिले जाते. रेल्वेने आपण आरामदायी आणि निवांत प्रवासाचा आनंद घेत आपला प्रवास एन्जॉय करतो. त्याचबरोबर भारतीय रेल्वे कडून प्रवाशांना कोणत्या अडचणी येऊ नये आणि सर्व सुख सुविधा मिळाव्या यासाठी काळजी घेतली जाते. तसेच रेल्वे कडून वेगवेगळे नियम … Read more

3000 कार घेऊन जाणाऱ्या जहाजाला आग; इलेक्ट्रिक गाडीमुळे घडली दुर्घटना

Cargo Ship Fire

टाइम्स मराठी | नेदरलँडच्या किनारपट्टीवर 3000 कार घेऊन जाणाऱ्या मालवाहक जहाजाला भीषण आग लागण्याची माहिती मिळाली आहे. या जहाजामध्ये भारतीय क्रू मेंबर्स सुद्धा होते. आग लागल्यामुळे जहाजामध्ये असलेल्या या 23 क्रू मेंबर्सला हेलिकॉप्टर आणि बोटच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यापैकी एका कृ मेंबर चा मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. जहाजात असलेल्या इलेक्ट्रिक गाडीमुळे ही मोठी … Read more

Vande Bharat Express : पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेल्या रेल्वेगाडीला लागली आग? Video व्हायरल

Vande Bharat Express

टाइम्स मराठी । सोमवारी भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या कोचला (Vande Bharat Express) आग लागल्याची घटना घडली आहे. कोचमध्ये बसवण्यात आलेल्या बॅटरीमुळे ही आग लागल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे उद्धाटन झाल्यानंतर या ट्रेनच्या अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. गेल्या काही महिन्यापूर्वीच पाळीव जनावरे रेल्वे ट्रॅकवर आल्यामुळे ट्रेनच्या पुढच्या भागाचे … Read more

CNG Cars : ‘या’ कारणांमुळे CNG गाड्यांना आग लागते; वेळीच सावध होऊन उपाय करा

CNG Cars fire reasons

टाईम्स मराठी । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहकांचा कल हा CNG वाहनांकडे वळत आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत सीएनजी कार (CNG Cars) ची डिमांड वाढलेली आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता अनेक कार निर्माता कंपन्या आपल्या गाड्या CNG व्हेरिएन्ट मध्ये लाँच करत आहेत. एकीकडे सीएनजी कारला जास्त पसंत केले जात असले तरीही उन्हाळ्यात म्हणजे गर्मीच्या … Read more