Vivo भारतात लाँच करणार पहिला फोल्डेबल मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

Vivo X Fold 3 Pro

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo भारतीय बाजारात प्रथमच फोल्डेबल मोबाईल लाँच करण्याची योजना आखत आहे. Vivo X Fold 3 Pro असे या फोल्डेबल मोबाईलचे नाव असून यापूर्वी हा मोबाईल चीन मध्ये लाँच केलाय. आता हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्याचा कंपनीचा विचार आहे. कदाचित जून महिन्यात हा स्मार्टफोन भारतात येण्याची शक्यता आहे. असं झाल्यास … Read more

Apple ‘या’ तारखेपर्यंत लाँच करणार फोल्डेबल iPhone

apple foldable iphone

टाइम्स मराठी । मागील वर्षभरापासून अनेक मोबाईल निर्माता कंपन्यांनी त्यांचे फोल्डेबल मोबाईल बाजारात आणले आहेत. दिसायला आकर्षक असणाऱ्या या स्मार्टफोनचे वेड ग्राहकांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. तस पाहिले तर फोल्डेबल मोबाईलच्या किमती इतर मोबाईलच्या तुलनेत महाग असलं तरी त्याची मागणी वाढतच चालली आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर जगातील सर्वात प्रसिद्ध ब्रँड Apple सुद्धा आता फोल्डेबल … Read more