Citroen C3 Aircross भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Citroen C3 Aircross

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये परवडणाऱ्या दरात मिळणाऱ्या गाड्यांची चांगलीच चलती आहे. कमीत कमी पैशात चांगल्या फीचर्सने सुसज्ज गाडी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ने नवीन कार लॉन्च केली आहे. Citroen C3 Aircross असे या कार च नाव असून ही कार खरेदी करणं सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारे … Read more

मारुतीच्या गाड्यांवर 65 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट; पहा कधीपर्यंत आहे ऑफर?

discount on maruti cars

टाइम्स मराठी । प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी ,मारुती सुझुकी (Maruti Suzuki) फेस्टिवल सीजनमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या काही गाड्यांवर डिस्काउंट ऑफर देत आहे. यामध्ये एक्सचेंज ऑफर, कॉर्पोरेट ऑफर यासारख्या वेगवेगळ्या ऑफर्स उपलब्ध आहेत. जर तुम्ही देखील मारुती सुझुकीची कार खरेदी करू इच्छित असाल तर मारुती सुझुकी बलेनो, मारुती सुझुकी शियाज, या कार्सवर तुम्हाला 65 हजार रुपयांपर्यंत … Read more

Nissan Magnite ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह लवकरच होणार लॉन्च; काय फीचर्स मिळणार?

Nissan Magnite

टाइम्स मराठी । सध्या कार कंपन्या बाजारात टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये आपले मॉडेल्स विकत असतात. त्यामध्ये हॅचबॅक किंवा SUV हे देखील येतात. कारण मार्केट मध्ये टिकून राहणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळं अनेक सेगमेंट मध्ये आपल्या कार लाँच करणे कंपन्यांसाठी गरजेचे बनलं आहे. परंतु भारतात अशी एक कंपनी आहे जी मार्केट मध्ये फक्त एकाच मॉडेलवर टिकून … Read more

Volvo C40 Recharge ची डिलिव्हरी सुरु; पहा किंमत आणि फीचर्स

Volvo C40 Recharge

टाइम्स मराठी । वोल्वो कार इंडिया ने नवीनVolvo C40 Recharge ची डिलिव्हरी लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. भारतीय बाजारपेठेतील ही वोल्वो कार इंडिया कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. जर तुम्ही देखील ही कार खरेदी करू इच्छित असाल तर कंपनीच्या अधिकारी वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही एक लाख रुपयांची टोकन रक्कम जमा करून ऑनलाईन बुक करू … Read more

Sunroof Cars : देशात सनरूफ गाड्यांची चलती; पण त्याचे दुष्परिणाम माहित आहेत का?

Sunroof Cars

टाइम्स मराठी । कार खरेदी करत असताना ग्राहक सर्वात आधी कारमध्ये असलेल्या फीचर्सकडे लक्ष देतात. कारण हेच फीचर्स ग्राहकांना सर्वात जास्त आकर्षक करत असतात. सध्या भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये सनरूप असलेल्या कारची (Sunroof Cars) चलती मोठ्या प्रमाणात आहे. कार मध्ये असलेल्या सनरूप फीचरमुळे कार दिसायला खूप आकर्षक वाटते. परंतु सनरूप मुळे गाड्यांचे नुकसान देखील होत … Read more

Tata Nexon EV Facelift लॉन्च; 465KM रेंज, किंमत किती?

Tata Nexon EV Facelift

Tata Nexon EV Facelift | भारतीय बाजारामध्ये टाटा मोटर्स या आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपनीने Tata Nexon EV Facelift आज लॉन्च केली आहे. टाटा नेक्सन ही देशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या एसयूव्ही पैकी एक आहे. ही कार ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि परिपूर्ण फीचर्सने सुसज्ज आहे. टाटा मोटर्सने स्मार्ट, स्मार्ट प्लस, प्युअर प्लस, क्रिएटिव प्लस, फियरलेस, फियरलेस प्लस व्हेरिएंट … Read more

6 Airbags Not Mandatory : कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य नाही; गडकरींची मोठी घोषणा

6 Airbags Not Mandatory

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये येणाऱ्या अपकमिंग कारमध्ये सहा एअर बॅग अनिवार्य करण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठे विधान केले आहे. यापूर्वी कारची सुरक्षितता लक्षात घेऊन गडकरी यांनी सांगितलं होतं की १ ऑक्टोंबर पासून आगामी सर्व कारमध्ये सहा एअरबॅग देणे अनिवार्य करण्यात येईल. परंतु आता गडकरींनी एका असं … Read more

Toyota Kirloskar Motors लॉन्च करणार 7 सीटर SUV; जाणून घ्या कारची खास वैशिष्ट्ये

toyota

TIMES MARATHI | सध्या टोयोटा किर्लोस्कर मोटर दोन नवीन सात सीटर फॅमिली एसयुव्ही लॉन्च करण्याची तयारी करत आहे. यापैकी पहिली SUV टोयोटा करोला क्रॉस ही आहे. आणि दुसरी एसयूव्ही टोयोटा फॉर्च्यूनर ही असणार आहे. या दोन्ही एसयूव्हीमध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. टोयोटा करोला क्रॉसला कंपनीने नव्याने डेव्हलप केले आहे. आणि टोयोटा फॉर्च्यूनर ही नवीन … Read more

Honda ने SUV मध्ये लॉन्च केल्या 4 नविन व्हेरिएंट; ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर उपलब्ध

HONda

TIMES MARATHI | होंडा कंपनीने नवीन SUV लॉन्च करत सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे. होंडा कंपनीच्या या नवीन एसयूव्हीचे नाव HONDA ELEVATE आहे. होंडा कंपनीच्या कार्स भारतीय बाजारामध्ये प्रचंड डिमांडमध्ये असतात. त्यानुसार नवीन लॉन्च करण्यात आलेल्या होंडा एलिवेटची लॉन्चिंग पूर्वीपासून बंपर बुकिंग सुरू आहे. त्याचबरोबर या होंडा एलिवेटच्या वेटिंग पीरियडमध्ये देखील सहा महिन्यांची वाढ करण्यात आली … Read more

Electric Cars : टेस्ला नव्हे तर ‘ही’ कंपनी विकते सर्वाधिक कार

Electric Cars

टाइम्स मराठी । वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Cars) पर्याय सर्वसामान्य जनतेला परवडणारा आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आता इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे चांगली पसंती दिसत आहे . वाढती मागणी पाहता आता सर्वच ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बनवण्यामध्ये आपलं लक आजमावत आहे. एवढेच नाही तर या कंपन्या भारतीय मार्केटमध्ये टिकून … Read more