Flex-Fuel MPV : देशातील पहिली Ethanol Car लाँच; पेट्रोल- डिझेलपासून होणार सुटका

Flex-Fuel MPV

Flex-Fuel MPV | पेट्रोल आणि डीझेलची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. या गाड्याच्या अती वापरामुळे पर्यावरणाला सुद्धा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे आपण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याकडे वळत आहे. परंतु आता इलेक्ट्रिक गाड्या विकणाऱ्या कंपन्यांना सुद्धा धोक्याची घंटा आहे. कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इथेनॉलवर चालणाऱ्या कारचे उदघाटन झालं आहे. Toyota Innova हायक्रोस असं … Read more

Ethanol कसे बनते? गाडीला इंधन म्हणून इथेनॉल कसं उपयुक्त ठरेल?

ethanol importance

टाइम्स मराठी । या महागाईच्या काळात सर्वसामान्यांचा महिन्याचा खर्च देखील पुरत नसताना पेट्रोलचे दिवसेंदिवस भाव वाढतच चालले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आग लागल्याचे दिसून येतं. अशातच या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीपासून दिलासा मिळवण्यासाठी इथेनॉल वर चालणाऱ्या गाड्या लॉन्च करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २९ ऑगस्टला इथेनॉल वर चालणारी गाडी सादर … Read more

Ethanol Fuel Car : 29 ऑगस्टला येणार Ethanol वर चालणारी गाडी; नितीन गडकरी करणार उद्घाटन

Ethanol Fuel Car

टाइम्स मराठी | पेट्रोल आणि डीझेलची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. या गाड्याच्या अती वापरामुळे पर्यावरणाला सुद्धा धोका निर्माण होत आहे. आपल्याकडे Public Transport ची उत्तम सोय असून देखील, स्वतःची गाडी घेऊन फिरण्याची मात्र वेगळीच इच्छा असते. मग कारणाशिवाय पेट्रोल आणि डिझेलचा अतिवापर होऊ लागतो. अश्यावेळी बाजारात आलेल्या Electric गाड्या जास्त सोयीस्कर वाटतात. electric गाड्यांना अनेकांकडून … Read more

10-15 वर्षांपूर्वीच्या जुन्या गाड्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

old cars on road

टाइम्स मराठी । रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या पार्किंगच्या ठिकाणी किंवा एखाद्या मोकळ्या जागेवर जुन्या गाड्या असतील तर त्या गाड्या जप्त करण्याचे आदेश स्क्रॅपिंग पॉलिसीच्या माध्यमातून जारी करण्यात आले होते. या स्क्रॅपिंग पॉलिसीच्या माध्यमातून पार्क करण्यात आलेल्या किंवा उभ्या असलेल्या गाड्या परिवहन विभागाकडून जप्त करण्यात येत होत्या. या पॉलिसीच्या विरोधात बऱ्याच जणांनी न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठावला. … Read more

Top 5 Safest Cars In India : देशातील 5 सुरक्षित Cars; ग्लोबल NCAP कडून मिळालेत जबरदस्त रेटिंग

Top 5 Safest Cars In India

Top 5 Safest Cars In India । आज काल कार खरेदी करत असताना बऱ्याच गोष्टींचा विचार केला जातो. यामध्ये आपली सेफ्टी, कारचा टिकाऊपणा, क्वालिटी या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच आपण काय खरेदी करतो. या कार खरेदीसाठी सर्वांचा विचार करून म्हणजेच फाइव स्टार सुरक्षा रेटिंग च्या माध्यमातूनच कोणती कार खरेदी करायची हे आपण ठरवतो. अशातच जर … Read more

महिंद्राने 1 लाखांहून अधिक गाड्या परत मागवल्या; समोर आला मोठा प्रॉब्लेम

mahindra cars recall

टाइम्स मराठी । महिंद्रा कंपनी भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच महिंद्रा कंपनीने साऊथ आफ्रिका येथील केप टाउन मध्ये भविष्यामध्ये लॉन्च करण्यात येणाऱ्या गाड्या बद्दल माहिती दिली होती. यासोबतच महिंद्राने थार चे इलेक्ट्रिक व्हर्जन कन्सेप्ट देखील सर्वांसमोर ठेवली होती. यासोबतच महिंद्रा कंपनीने नवीन रेंज मध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्टर देखील लॉन्च केले होते. एकीकडे … Read more

Car ची मजबुती कशी चेक करतात? कोणती टेस्ट केली जाते?

Global NCAP

टाइम्स मराठी । घरासाठी होम रेमेडीज घेत असताना आपण त्या वस्तूचा टिकाऊपणा क्वालिटी या सर्व गोष्टी विचारात घेतो. एखाद्या वस्तूचा टिकाऊपणा आणि कॉलिटी त्या प्रॉडक्टच्णिची हार्डनेस आणि मजबुतीवर अवलंबून असते. त्यानुसार आपण चेक करत असतो. त्याचबरोबर जर तुम्ही कार खरेदी करत असाल तर तुम्ही बऱ्याच गोष्टींचा विचार देखील करतात. यामध्ये सेफ्टी, कारचा टिकाऊ पणा, कारची … Read more

Mahindra चा धमाका!! Bolero- Scorpio सह ‘या’ गाड्यांचं Electric व्हर्जन आणणार

Mahindra Electric Cars

टाइम्स मराठी । महिंद्रा कंपनी (Mahindra) भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. नुकतंच केपटाउन मध्ये आयोजित एका फ्युचरस्पेक इव्हेंटमध्ये महिंद्राने आगामी प्रोडक्ट्स आणि इलेक्ट्रिक गाड्यांच्या स्टेटर्जी आणि डेव्हलपमेंट बद्दल माहिती दिली. त्यानुसार, येत्या काळात सर्व ICE SUV इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली. तसेच एक्सयुव्ही XUV आणि बॉर्न इलेक्ट्रिक BE या … Read more

Mahindra Thar.e : अशी दिसते महिंद्राची Electric Thar; लुक पाहून म्हणाल, क्या बात है!!

Mahindra Thar.e

टाइम्स मराठी । महिंद्रा कंपनी भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महिंद्रा थार ही कार 15 ऑगस्टला लॉन्च होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानुसार आता केप टाउन मध्ये आयोजित एका ग्लोबल फ्युचर्सकॅप इव्हेंट मध्ये महिंद्राची इलेक्ट्रिक व्हर्जन थार चे कन्सेप्ट मॉडेल (Mahindra Thar.e) सादर करण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक SUV पूर्णपणे रीडिझाइन … Read more

फक्त देशातच नव्हे तर विदेशातही धुमाकूळ घालत आहेत ‘या’ Made In India गाड्या

car

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेत अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत. या कार कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक कार बाजारात आणत आहेत. त्यामुळेच भारत देश हा जगातील तिसऱ्या नंबरचा सर्वात मोठा वाहन उद्योग केंद्र बनला आहे. भारतात बनवण्यात आलेल्या अनेक कार आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. गेल्या एप्रिल 2022 ते 4 मार्च 2023 … Read more