Volkswagen ने लॉन्च केल्या 2 साऊंड एडिशन कार; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स  

Volkswagen Takun and virtus 20231126 235022 0000

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेत Volkswagen या ब्रँडच्या कार प्रचंड विकल्या जातात. 2016-17 मध्ये जगातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी म्हणून ओळख असलेल्या Volkswagen या कंपनीच्या कार आज देखील तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. त्यातच आता Volkswagen ने  Volkswagen Taigun Sound Edition आणि Volkswagen Virtus Sound Edition लॉन्च केले आहे. सध्या सोशल मीडियावर या दोन्ही … Read more

Hyundai ने अपडेटेड फीचर्ससह लॉन्च केली Tucson; किंमत किती?

Hyundai Tucson 20231126 212509 0000

टाइम्स मराठी | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये Hyundai कंपनीने नवीन SUV सादर केली आहे. या SUV चे नाव  HYUNDAI Tucson 2024 असं आहे. कंपनी ही SUV भारतीय बाजारपेठेत पुढच्या वर्षी लॉन्च करणार असल्याची शक्यता आहे. या SUV मध्ये बरेच बदल करण्यात आले असून यामध्ये अनेक वेगवेगळे फीचर्स देखील उपलब्ध करण्यात आले आहे. कंपनीने या SUV च्या डिझेल … Read more

New Toyota Hilux Hybrid लॉन्च; मिळतात हे खास फीचर्स

New Toyota Hilux Hybrid

टाइम्स मराठी । जपानी वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Toyota कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये वाहून लॉन्च करत असते. आता टोयोटा कंपनीने युरोपीय मार्केटमध्ये टोयोटाच्या हिलक्स लाइफस्टाईल पिकअप ट्रकचे माइल्ड हायब्रीड व्हर्जन लॉन्च केले आहे. कंपनी हे वर्जन 2024 मध्ये ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. या वर्जनमध्ये पूर्णपणे अपडेटेड इंटेरियर डिझाईन, नवीन प्लॅटफॉर्म … Read more

MG Motors India ने लॉन्च केली नवीन Electric Sport Car; 501 KM रेंज

MG Cyberster

टाइम्स मराठी । भारतातील ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर कंपनी म्हणून ओळखली जाणारी MG Motors India ही कंपनी  भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळे वाहन लॉन्च करत असते. भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे भाव यावर तोडगा म्हणून बरेच जण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतात. मात्र काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती देखील प्रचंड वाढल्या … Read more

Honda ची SUV कार जपान मध्ये झाली WR-V नावाने लॉन्च; बघा कस केलं आहे डिझाईन

WR-V suv

टाइम्स मराठी । भारतात कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Honda कंपनीने नवीन एलिवेट SUV सप्टेंबर महिन्यात लॉन्च केली होती. आता कंपनीने जपान मध्ये नवीन एलिवेट एसयूव्हीचा री – बेंज वेरियंट लॉन्च केला आहे. हा व्हेरिएंट कंपनीने राजस्थान मधील ऑटोमेकरच्या तापूकारा प्लांटमध्ये डेव्हलप केला होता. जपानमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या व्हेरिएंटचे नाव WR -V आहे. या कारमध्ये एलिवेट … Read more

Toyota Camry Hybrid : ही आहे Toyota ची Camry Hybrid कार; पहा काय आहेत फीचर्स

Toyota Camry Hybrid

Toyota Camry Hybrid : 1982 पासून मार्केटमध्ये उपलब्ध असलेली टोयोटा कंपनीची Camry Hybrid ही कार अजूनही भारतात खरेदी केली जाते. टोयोटा या जर्मन वाहन निर्माता कंपनीने कार मध्ये उपलब्ध करण्यात येणारे V6 इंजिन बंद करण्याचा निर्णय घेतला असून आता नवीन जनरेशन Camry Hybrid कार कंपनीने सादर केली आहे. या न्यू जनरेशन कार मध्ये कंपनीने  दोन … Read more

Volkswagen ने लाँच केलं Taigun चे GT Edge Trail Edition; पहा किंमत आणि फीचर्स

Taigun GT Edge Trail Edition

टाइम्स मराठी । भारतीय कार बाजारात Volkswagen या ब्रँडच्या कार सर्वात जास्त विकल्या जातात. Volkswagen कंपनीच्या कार आजच्या पिढीला अट्रॅक्ट करतात. आता कंपनीने नवीन मीड साईज SUV लॉन्च केली आहे. ही मीड साईज SUV Taigun चे GT Edge Trail एडिशन आहे. या नवीन  Volkswagen Taigun GT Edge Trail Edition ची एक्स शोरूम किंमत  16.29 लाख रुपये … Read more

Kia ने नवीन कार्निवल फेसलिफ्ट मॉडेलच्या डिझाईन बद्दल केला खुलासा; लवकरच होणार लॉन्च

Kia Carnival Facelift

टाइम्स मराठी । भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये लोकप्रिय असलेली Kia लवकरच कार्निवल फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. कंपनीने या प्रसिद्ध MPV कार्निवल फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्याची तयारी केली असून नुकतच कंपनीने या मॉडेलच्या इंटेरियर डिझाईन बद्दल खुलासा केला. ही MPV लॉन्च झाल्यानंतर टोयोटा इनोव्हा हायक्रॉस आणि टोयोटा वेल्फायर सेगमेंट मध्ये स्थित राहील. कंपनीने या MPV मॉडेलमध्ये बरेच फीचर्स … Read more

भारतीय बाजारात धुमाकूळ घालणार ही Electric Car; 600 KM रेंज

Electric Car Lotus Eletre R

टाइम्स मराठी । लक्झरी आणि इलेक्ट्रिक SUV बनवणारी ब्रिटिश कंपनी LOTUS CARS ने भारतामध्ये एंट्री गेली आहे. या कंपनीने भारतात दिवाळीनिमित्त  Electric SUV कार लॉन्च केली. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या कारचे नाव Lotus Eletre R आहे. कंपनीने ही कार तीन व्हेरिएन्टमध्ये लॉन्च केली आहे. याशिवाय भारतीय बाजारपेठेमध्ये कंपनीकडून 2024 च्या सुरुवातीला LOTUS EMIRA ही कार लॉन्च … Read more

Hydrogen Car : शेतकऱ्याच्या लेकाने बनवली हायड्रोजनवर चालणारी कार; देते दमदार मायलेज 

Hydrogen Car

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे भाव आणि वाढती महागाई यावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहन खरेदी कडे कल वाढला आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन हा अप्रतिम पर्याय ग्राहकांसमोर उपलब्ध आहे. इलेक्ट्रिक वाहनां सोबतच ग्रीन हायड्रोजन वाहन (Hydrogen Car) देखील आता लॉन्च करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे … Read more