Hyundai ची CNG कार कमी पैशात देतेय दमदार फीचर्स; 27 KM मायलेज

Hyundai Exter

टाइम्स मराठी । वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता अनेक जण CNG गाड्यांकडे आपला मोर्चा वळवत आहेत. CNG गाड्या या चालवायला अतिशय परवडणाऱ्या असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचा कल हा आपोआपच अशा गाड्यांकडे वळत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक वाहन उत्पदक कंपन्या सुद्धा मार्केट मध्ये CNG कार लाँच करून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या सर्वत्र … Read more

Nissan Magnite Kuro Special Edition : Nissan ने लाँच केली नवी Car; किंमत 9 लाखांपेक्षा कमी

Nissan Magnite Kuro Special Edition

टाइम्स मराठी । सध्या कार कंपन्या बाजारात टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये कार मॉडेल्स बाजारात आणत आहेत. त्यामध्ये हॅचबॅक किंवा SUV देखील येतात. कारण मार्केटमध्ये टिकून राहणे फार महत्त्वाचे असते. त्याच पार्श्वभूमीवर आता जपानी कार निर्माता कंपनी Nissan ने भारतीय बाजारपेठेमध्ये  नवीन कार लॉन्च केली आहे. ही कार म्हणजे Nissan Magnite Kuro Special Edition आहे. या … Read more

Toyota Land Hopper : Toyota लाँच करणार नवी Electric SUV; मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ

Toyota Land Hopper

टाइम्स मराठी । काही दिवसांपूर्वी टोयोटा कंपनीने Land Cruiser Prado ही गाडी लॉन्च केली होती. त्यानंतर आता टोयोटा कंपनीने छोटी ऑफ रोड SUV लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. टोयोटा लँड हॉपर असं या गाडीचे नाव असून ती Land Cruiser Prado आणि Land Cruiser 300 सोबतच लाँच होण्याची शक्यता आहे. याबाबत सध्या तरी कोणतीही अधिकृत माहिती … Read more

Maruti च्या ‘या’ Car वर मिळतोय 54000 रुपयांचा डिस्काउंट; 25 KM मायलेज

maruti suzuki s- presso

टाइम्स मराठी । लवकरच फेस्टिवल सिझन सुरू होणार असून ऑटोमोबाईल निर्माता कंपन्यांनी देखील Car खरेदीवर डिस्काउंट ऑफर सुरू केल्या आहेत. त्यानुसार आता नवरात्र आणि दिवाळीसाठी Maruti Suzuki ने मिनी स्पोर्टकारवर बंपर डिस्काउंट ऑफर केला आहे. ही मिनी स्पोर्ट्स कार म्हणजेच  S-Presso ही आहे. तुम्ही देखील दिवाळीला किंवा नवरात्रीमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकीची … Read more

Honda N-Van : Honda ने आणली स्टायलिश इलेक्ट्रिक व्हॅन; 210 KM रेंज, तुमच्या घरातील पंखे आणि बल्बही चालवणार

Honda N-Van

टाइम्स मराठी । ग्लोबल मार्केटमध्ये होंडा कंपनी नवीन स्टायलिश व्हॅन (Honda N-Van) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही व्हॅन इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये असणार असून एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर तब्बल 210 किलोमीटर पर्यंत रेंज देईल. एवढंच नव्हे तर गरज पडल्यास तुमच्या घराला वीजपुरवठा करू शकते आणि घरातील पंखे, बल्ब वगैरेही तुम्ही चालवू शकाल. आज आपण या इलेक्ट्रिक … Read more

Cheapest Electric Car : ‘या’ आहेत स्वस्तात मस्त 3 Electric Cars; खरेदी करणं ठरेल फायदेशीर

Cheapest Electric Car

Cheapest Electric Car : पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक वाहनांची मोठी चलती आहे. अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरिएन्टमध्ये बाजारात आणत असून ग्राहकांची सुद्धा या गाडयांना चांगली पसंती मिळत आहे. भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक वाहन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठी चढाओढ सुद्धा पाहायला मिळत आहे. आकर्षक लूक आणि पेट्रोल डिझेलची कटकट नसल्याने अनेकांना … Read more

Hyundai Exter भारतात लाँच; 32 KM मायलेज, Fronx ला देणार टक्कर

Hyundai Exter

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये सध्या कॉम्पॅक्ट SUV मॉडेलची जास्त चलती आहे. कॉम्पॅक्ट SUV कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये टाटा नेक्सन या एसयूव्हीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. त्यानंतर मारुती ब्रेझा या एसयूव्हीने नेक्सनची जागा घेत मोठ्या प्रमाणात विक्री केली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर Hyundai मोटारने Hyundai Exter भारतात … Read more

Kia Carens X-Line भारतात लॉन्च; या खास फीचर्सने जिंकणार ग्राहकांची मने, किंमत किती?

Kia Carens X-Line

टाइम्स मराठी । साउथ कोरियन कार निर्माता कंपनी Kia ने भारतीय बाजारपेठेमध्ये आपली नवीन SUV Car लॉन्च केली आहे. या नवीन SUV चे नाव Kia Carens X-Line असं आहे. या लौंचिंग वेळी कंपनीने Carens X-Lineup च्या विस्ताराची घोषणा देखील केली आहे. Kia Carens X-Line ही SUV २ व्हेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. त्यानुसार पहिले … Read more

BYD ने लाँच केली Electric Sedan Car; पहा किंमत आणि फीचर्स

Electric Sedan Car Seal

टाइम्स मराठी । इलेक्ट्रिक वाहनांची मोठी चलती पाहता मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट कडे वळत आहेत. त्याचबरोबर या कंपन्या नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन सह इलेक्ट्रिक वाहन डेव्हलप करत आहेत. अशातच चिनी ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखली जाणारी बिल्ड युअर ड्रीम्स BYD या कंपनीने थायलंडमध्ये नवीन इलेक्ट्रिक सेडान कार सील (Electric Sedan Car Seal) लॉन्च … Read more

Aston Martin DB12 लक्झरी कार भारतात लाँच; लूक पाहूनच म्हणाल, क्या बात है!!

Aston Martin DB12

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रिटिश लक्झरी कार निर्माता एस्टन मार्टिनने आपली नवीन मास्टर पीस Aston Martin DB12 भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केली आहे. या कारला सुपर टूरर असे देखील म्हटलं जातं. ही नवीन लॉन्च करण्यात आलेली कार पूर्वीचे मॉडेल DB 11 ला रिप्लेस करते. भारतीय बाजारपेठेमध्ये सध्या एस्टन मार्टिन ही कंपनी DBX कारची विक्री करते. DBX … Read more