Samsung ने लाँच केलं Galaxy S23 FE च नवं एडिशन; पहा किंमत आणि फीचर्स

Galaxy S23 FE

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये सॅमसंगने Galaxy S23 या स्मार्टफोनचे नवीन अफॉर्डेबल मॉडेल लॉन्च केले आहे. हे मॉडेल GALAXY S23 लाईनअपच्या फॅन एडिशन मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. हे नवीन मॉडेल मिंट, पर्पल आणि ग्रेफाइट या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन स्पेसिफिकेशन Galaxy S23 FE 5G या स्मार्टफोनमध्ये … Read more