Samsung ने लाँच केले 2 टॅबलेट्स; जाणून घ्या किंमत

Galaxy Tab S9 FE and Galaxy Tab S9 FE +

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रँड Samsung च्या वस्तू आपण अगदी विश्वासाने खरेदी करत असतो. Samsung चे मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेटला ग्राहकांची मोठी पसंती आपल्याला पाहायला मिळते. हाच विश्वास जपण्यासाठी कंपणी सातत्याने नवनवीन प्रोडक्त्त बाजारात आणत असते. आताही Samsung आपल्या ग्राहकांसाठी २ टॅबलेट्स लाँच केले आहेत. Galaxy Tab S9 FE आणि Galaxy S9 FE+ असे या दोन्ही … Read more