Google AI Course : Google ने सुरु केले Free AI Certificate कोर्स; पहा कोणकोणते कोर्स आहेत?

Google AI Course

Google AI Course । आजकाल प्रत्येक ठिकाणी तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजंटचे नाव ऐकले असेल. न्यूज चैनल, सॉफ्टवेअर कंपन्या, गुगल, ॲप्स अशा बऱ्याच क्षेत्रात आता आर्टिफिशल इंटेलिजंट म्हणजेच AI द्वारे काम करण्यात येत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा दिवसेंदिवस वाढणारा वापर आणि  आर्टिफिशियल इंटेलिजंटची डिमांड पाहता बऱ्याच एज्युकेशनल संस्थांनी AI कोर्स  उपलब्ध केले आहेत. या कोर्सच्या माध्यमातून तरुण पिढीला … Read more

खोटा फोटो दाखवून फसवणूक होणार नाही; Google ने आणलं फॅक्ट चेक टूल फीचर्स

Googl image fact check tool features

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच सर्च इंजिन म्हणजेच Googe देखील  वेगवेगळे फीचर्स लॉन्च करत आहे. आता गूगलने कोणत्याही इमेजची सत्यता चेक करण्यासाठी नवीन फीचर टूल लॉन्च केले आहे. या फीचर टूलच्या माध्यमातून युजर्स फोटो बद्दल खरी माहिती मिळवू शकतात. हे टूल ऑनलाइन  इमेज ची विश्वसनीयता आणि  रेफरन्सची माहिती ग्राहकांना सोप्या पद्धतीने मिळवून देऊ शकतात. … Read more

Google Meet मध्ये कंपनी आणणार ब्युटी इफेक्ट फीचर; अशा पद्धतीने करेल काम

Google Meet

टाइम्स मराठी । Google सध्या वेगवेगळ्या Apps मध्ये नवीन नवीन फीचर्स उपलब्ध करत आहे. संपूर्ण जगभरामध्ये क्रोम यूजर हे गुगलच्या वेगवेगळ्या सर्विसचा फायदा घेत असतात. युजर्सचा एक्सपिरीयन्स वाढावा यासाठी गुगल नवीन अपडेट आणत असून आणखीन एका ॲप मध्ये गुगल नवीन अपडेट जारी करणार आहे. Google Meet हे ॲप मीटिंग घेण्यासाठी आणि ऑनलाइन क्लासेस साठी खास करून … Read more

तुम्हीही Google Drive वापरताय? लवकरच बदलणार हा नियम

Google Drive

टाइम्स मराठी । स्मार्टफोन मध्ये डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवण्यासाठी बऱ्याचदा Google Drive चा वापर केला जातो. Google Drive हे फाईल स्टोअर करून ठेवण्यासाठी गुगलने सुरू केलेली एक सर्व्हिस आहे. ही सर्विस क्लाऊड कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. याच्या माध्यमातून फाईल शेअरिंग देखील करता येतात. एवढेच नाही तर तुम्ही 5 GB पर्यंत डेटा किंवा फाईल सेव्ह करून … Read more

Google ने लॉन्च केले Pixel कॅमेराचे नवीन व्हर्जन; या Mobile ला करेल सपोर्ट

Google Pixel Camera

टाइम्स मराठी । या महिन्याच्या सुरुवातीला गुगलने भारतात पहिल्यांदा तीन प्रॉडक्ट लॉन्च केले होते. त्यापैकी Pixel 8 आणि Pixel 8 Pro हे 2 स्मार्टफोन आहेत. गुगलच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये गुगलने कॅमेरा ॲप उपलब्ध केले होते. आता गुगलने या दोन्ही स्मार्टफोनमध्ये पिक्सल कॅमेराचे नवीन व्हर्जन लॉन्च केले आहे. पूर्वीया पिक्सेल कॅमेरा ॲपचे नाव गुगल कॅमेरा ॲप … Read more

Google ने रिलीज केले Android 14; या Mobile ला मिळणार नवं अपडेट

Android 14

टाइम्स मराठी । गुगलने Android 14 हे सॉफ्टवेअर नवीन फीचर्स रिलीज केले आहे. हे सॉफ्टवेअर फक्त काहीच स्मार्टफोन मध्ये उपलब्ध करण्यात आले असून यामध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. सध्या हे फीचर्स गुगल फोनसाठी रोल आउट करण्यात आले आहे. काही दिवसानंतर अँड्रॉइड फोन साठी देखील रोल आउट करण्यात येणार आहे. जाणून घेऊया Android 14 हे … Read more

Google भारतात बनवणार क्रोमबुक; सुंदर पिचाई यांची माहिती

Sundar Pichai google chromebook

टाइम्स मराठी । जगातील सर्वात मोठी टेक कंपनी Google ने क्रोम बुक बनवण्यासाठी (Chromebooks) पीसी मेकर HP सोबत पार्टनरशिप केली आहे. याबाबत सोमवारी गुगलचे एक्झिक्युटिव ऑफिसर सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. त्यानुसार भारतात पहिल्यांदाच  क्रोम बुक तयार करण्यात येणार आहे. गुगलच्या या निर्णयानंतर भारटाचे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या निर्णयाचे … Read more

Google Bard मध्ये मिळणार मेमरी फीचर्स; तुम्हाला होणार ‘असा’ फायदा

Google Bard

टाइम्स मराठी । बऱ्याच एप्लीकेशन मध्ये आणि गुगलमध्ये देखील आर्टिफिशल इंटेलिजंटचा वापर होत आहे. अशातच गुगलचे जनरेटिव्ह AI चॅटबॉट आणि चॅट GPT सोबत स्पर्धा करणाऱ्या BARD मध्ये गुगल नवीन फीचर ऍड करणार आहे. जेणेकरून तुमची माहिती, महत्वाचे काही डिटेल्स या बार्ड मध्ये उपलब्ध असतील. गुगल बार्ड मध्ये उपलब्ध करत असलेल्या फीचर्सचे नाव मेमरी फीचर असे … Read more

आता मोबाईलवरच येणार भूकंपबाबत अलर्ट!! गुगल लाँच करणार नवं फीचर्स

earthquake

टाइम्स मराठी । आपण भूकंप बद्दल (Earthquake) बऱ्याच गोष्टी ऐकत असतो. बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूकंप झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कधीही न भरून निघणारे नुकसान होते. यासोबतच नैसर्गिक आपत्तीचे देखील प्रचंड नुकसान होते. अशा भूकंप बद्दल माहिती मिळावी, तसेच मानवी हानी होण्यापासून वाचण्यासाठी सरकारकडून बरेच प्रयत्न करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सर्व अँड्रॉइड मोबाईल मध्ये सरकारकडून … Read more

Google Pixel 2 ‘या’ तारखेला होणार लाँच; कंपनीकडून महत्त्वाचे अपडेट्स

Google Pixel 2

टाइम्स मराठी । Google भारतामध्ये आपलं पहिलेच प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे. गुगलच्या Made By Google इव्हेंटमध्ये गुगलकडून पिक्सल 8, पिक्सल 8 pro आणि गुगल Google Pixel 2 यांचे एकत्रितपणे लॉन्चिंग करण्यात येणार आहे. लॉन्चिंग साठी घेण्यात येणारा गुगल इव्हेंट हा 4 ऑक्टोबरला असणार आहे. याबाबत कंपनीने खुलासा केला आहे. कंपनीने सांगितले की, हे प्रॉडक्ट ग्लोबल … Read more