Google ने आणले इंग्रजी आणि हिंदीतील AI सर्च टूल; काय आहेत फीचर्स?

Google Search AI Tool

टाइम्स मराठी । कोणताही प्रश्न असो, किंवा कोणतीही अडचण असो. आपल्याला पहिले डोळ्यासमोर येते ते गूगल. गूगल हे जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन आहे. आता ह्याच गूगलने इंग्रजी आणि हिंदीतील पहिले AI सर्च टूल आणले आहे. Google ने भारत आणि जपानमधील यूजर्ससाठी आपल्या सर्च टूलमध्ये जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सादर केले आहे. गुगलने त्यामध्ये काही … Read more

Google ची मोठी कारवाई!! Play Store वरून 43 मोबाईल अ‍ॅप्स हटवले; तुम्हीही करा Delete

Google play store

टाइम्स मराठी । आज-काल मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरस जमा होतात आणि त्याचा थेट परिणाम आपल्या मोबाईल वर होतो. परंतु हे व्हायरस कशामुळे आणि कधी आले आहे हे आपल्याला देखील समजत नाही. बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंग केल्यामुळे, तसेच प्ले स्टोर वरून काही ॲप डाऊनलोड केल्यामुळे हे व्हायरस आपल्या मोबाईल मध्ये येतात. काही ॲप्लिकेशन मध्ये मोठ्या … Read more

आता QR कोड लांबूनही होणार स्कॅन; गुगल आणतंय खास फीचर्स

QR Scanner

टाइम्स मराठी । QR Scanner बद्दल तर तुम्हाला माहितीच असेल. आजकाल ऑनलाईन पेमेंटची पद्धत इतकी वाढली आहे कि, साधं चहा पिण्यासाठी खिशात पैसे नसले तरी मोबाईल वरून QR Scanner च्या मदतीने आपण पैसे पाठवतो. यामुळे एटीएम मधून पैसे काढण्याचा वेळही वाचतो आणि खिशात पैसे नसले तरी कोणतं टेन्शन नसत. परंतु QR कोड स्कॅन करण्यासाठी आपल्याला … Read more

Google चा मोठा निर्णय; ‘या’ Android Mobile चा सपोर्ट काढला

Google android support app

टाइम्स मराठी । ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच गुगलने एक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता अँड्रॉइड युजर्स ला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. गुगल दरवेळेस जुने अँड्रॉइड वर्जन मधून सपोर्ट काढून घेत असत . त्याच प्रकारे आता google या वेळेस देखील अँड्रॉइड मोबाईल मधून प्ले स्टोरचा सपोर्ट काढून घेणार आहे. ऑगस्ट महिन्यात गुगल Android 4.4 … Read more

Sex साठी Robots घेणार खऱ्याखुऱ्या पार्टनरची जागा; माजी गुगल अधिकाऱ्याचा दावा

Sex Robot

टाइम्स मराठी | भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सर्वच गोष्टींची जागा घेऊ शकतात हे आता सिद्ध झाले आहे. कारण गुगलच्या एका माजी अधिकाऱ्याने दावा केला आहे की, पुढील भविष्यात AI पॉवर्ड सेक्स रोबोट्स (AI-Powered Sex Robots) येतील. ज्यामुळे मानवाला सेक्स करण्यासाठी एका दुसऱ्या व्यक्तींची गरज भासणार नाही. एखादा व्यक्ती सहजरीत्या AI रोबोटसोबत सेक्स करू शकेल किंवा … Read more