Hero Maestro Edge येणार इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये; Ola – Ather ला देणार टक्कर

Hero Maestro Edge

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळला आहे. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांचा खपही वाढत असून अनेक कंपन्या आपल्या गाड्या आता इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Hero आपली Maestro Edge इलेक्ट्रिक अवतारात आणू शकते. ही इलेक्ट्रिक गाडी Ola आणि Ather ला जोरदार टक्कर देईल. मिळालेल्या … Read more

Hero आणि Honda कंपनीत ‘या’ कारणांमुळे झाले होते वाद; एका करारामुळे संपली भागीदारी

hero honda

टाइम्स मराठी | एकेकाळी भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सर्वात जास्त क्रेझ असलेली कोणती बाईक होती तर ती म्हणजेच Hero Honda ची. ह्या बाईकनी तरुणांना अक्षरशः वेड लावले होते. हिरो होंडाची बाईक सर्वसामान्य व्यक्तीच्या खिशाला परवडणारी होती. खर म्हणजे सुरुवातीला अनेकांना असे वाटायचे की, हिरो होंडा एकच कंपनी आहे. मात्र हे सत्य नव्हते. कारण की हिरो आणि … Read more

Hero च्या स्वस्तात मस्त अन जास्त मायलेज देणाऱ्या Top 5 Bikes

Hero Top Mileage Bike

टाइम्स मराठी । गेल्या काही वर्षापासून पेट्रोलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर महागाई देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की जनसामान्य लोकांच्या खिशाला खूप मोठा फटका बसला आहे. अशातच पेट्रोल डिझेल बाईक कडे आता दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कारण आज काल इलेक्ट्रिक बाइक घेण्याकडे जास्त कल बघायला मिळत आहे. असे असले तरीही भारतीय बाजारपेठेमध्ये … Read more

Hero चा ग्राहकांना दणका!! ‘या’ कारणामुळे Electric गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ

Hero Motocorp price hike

टाईम्स मराठी । देशात सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांचे मार्केट वाढलं आहे. पेट्रोल डीझेलच्या किमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. परंतु एक जून पासून वाहनांवर मिळणाऱ्या सबसिडी मध्ये घट झाल्यामुळे सर्व इलेक्ट्रिक स्कूटर आणि टू व्हीलरच्या किमती वाढल्या आहेत. यातच आता हिरो मोटोकार्प कंपनीने सुद्धा 3 जुलैपासून टू व्हीलर आणि स्कूटरच्या किमती वाढवलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना … Read more

Hero च्या स्वस्तात मस्त 3 Electric Scooter; 85KM रेंज; किंमती किती?

Hero Electric Scooters

टाइम्स मराठी । सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ला जास्त डिमांड मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर बघता सर्वसामान्य लोक इलेक्ट्रिक स्कूटरला जास्त पसंत करत आहेत. किफायतशीर किंमत असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खास करून तिची बॉडी, सायलेंट व्हाईस, कम्फर्टेबल सीट यामुळे युवा वर्गामध्ये आकर्षक ठरते. बाजारात ओला तसेच Ather कंपन्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या फॉर्मात आहेत परंतु किमती … Read more