Hero Motocorp लवकरच लाँच करणार Maxi Scooter

Hero Maxi Scooter

टाइम्स मराठी । भारतीय मार्केटमध्ये टू व्हीलर वाहन निर्माता कंपनी म्हणून Hero Motocorp प्रसिद्ध आहे. कंपनीने मार्केटमध्ये बरेच वाहन लॉन्च केले आहे. आता कंपनी लवकरच मार्केटमध्ये पावरफूल मॅक्सि स्कूटर लॉन्च करणार आहे. टू व्हीलर सेगमेंट मध्ये वाढती प्रतिस्पर्धा पाहता  कंपनीने नवीन पावरफुल स्कूटर लॉन्च करण्याची तयारी केली आहे. कंपनीने या अपकमिंग स्कूटर चा टीजर लॉन्च केला … Read more

Hero कडून ग्राहकांना दसऱ्याचे Gift; गाड्यांवर बंपर सूट आणि ऑफर

Hero Dussehra Offer

टाइम्स मराठी । उद्या दसरा हा पवित्र सण असून या सणाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण नवीन गाडी खरेदी करतात. हेच डोळ्यासमोर ठेऊन प्रसिद्ध कंपनी Hero Motocorp ने ग्राहकांना खुश करण्यासाठी GIFT म्हणजेच ग्रँड इंडियन फेस्टिवल ट्रस्ट प्रोग्राम सुरू केला आहे. या फेस्टिवल प्रोग्राम च्या माध्यमातून ग्राहकांना दसऱ्याच्या मुहूर्तावर अप्रतिम डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे . या ऑफरच्या … Read more

Hero Karizma XMR 210 : अपडेटेड फीचर्समध्ये लाँच झाली Karizma XMR ; तरुणांना लावणार वेड

Hero Karizma XMR 210

टाइम्स मराठी । हिरो कंपनीची स्टायलिश बाईक करिझ्मा (Hero Karizma XMR 210) नुकतीच कंपनीने नवीन फीचर सह लॉन्च केली आहे. एकेकाळी करिझ्मा ही बाईक तिच्या लुक मुळे प्रचंड फेमस होती. यासोबतच धूम चित्रपटांमध्ये करिझ्माने प्रचंड धूम केली होती. परंतु कालांतराने या बाईकचा खप कमी होत गेला. आणि भारतात या बाईकची निर्मितीच बंद झाली. आता मोठ्या … Read more

New Hero Glamour : Hero ने लाँच केली स्वस्तात मस्त Bike; पहा किंमत आणि फीचर्स

New Hero Glamour

टाइम्स मराठी । हिरो मोटोकॉर्प (New Hero Glamour) ही भारतातील फेमस टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाते. ग्राहकांना परवडेल अशा किमतीत आणि दमदार फीचर्सने सुसज्ज अशा गाड्या बाजारात आणण्याचा प्रयत्न कंपनी करत असते. त्याच पार्श्वभूमीवर हिरो मोटोकार्प कंपनीने Glamour 125 ही बाईक नवीन लूक मध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये दोन व्हेरिएंट लॉन्च केले असून … Read more

आता भारतात बनणार Zero Electric Bike; Hero सोबतच्या पार्टनरशिपनंतर कंपनीने केलं जाहीर

Zero Electric Bike

टाइम्स मराठी । हिरो मोटोकॉर्प ही भारतातील आघाडीची टू व्हीलर निर्माता कंपनी आहे. आता या कंपनीने अमेरिकेच्या इलेक्ट्रिक मोटरसायकल फर्म झिरो मोटरसायकल सोबत पार्टनरशिप केली आहे. त्याचबरोबर हिरो मोटोकॉर्प या कंपनीने कॅलिफोर्निया मध्ये स्थित असलेल्या कंपनीमध्ये सुमारे 490 कोटींची गुंतवणूक केली होती. आणि आता 2023 च्या सुरुवातीलाच झिरो सह इलेक्ट्रिक टू व्हीलर्स वाहन बनवण्याचा निर्णय … Read more

Hero चा ग्राहकांना दणका!! ‘या’ कारणामुळे Electric गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ

Hero Motocorp price hike

टाईम्स मराठी । देशात सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांचे मार्केट वाढलं आहे. पेट्रोल डीझेलच्या किमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. परंतु एक जून पासून वाहनांवर मिळणाऱ्या सबसिडी मध्ये घट झाल्यामुळे सर्व इलेक्ट्रिक स्कूटर आणि टू व्हीलरच्या किमती वाढल्या आहेत. यातच आता हिरो मोटोकार्प कंपनीने सुद्धा 3 जुलैपासून टू व्हीलर आणि स्कूटरच्या किमती वाढवलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना … Read more