VIDA V1 चे न्यू एडिशन सादर; पहा कसा आहे लूक?
टाइम्स मराठी । इटली येथील मिलान मध्ये सुरू असलेल्या EICMA 2023 या मोटर शो मध्ये वेगवेगळ्या वाहन निर्माता कंपन्या नवीन वाहन आणि कन्सेप्ट सादर करत आहेत. या शोमध्ये सुझुकी हिरो, होंडा मोटोकॉर्प यासारख्या बऱ्याच कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. होंडा मोटोकॉर्प कंपनीने शो मध्ये XOOM 160 लॉन्चिंग सोबतच LYNX हे इलेक्ट्रिक बाइक देखील लॉन्च केली आहे. … Read more