Pitru Paksha 2023 : पितृपक्षात तुमच्या पितरांची तिथी माहिती नसेल तर ‘या’ दिवशी करा पितृ श्राद्ध

Pitru Paksha 2023

Pitru Paksha 2023 | आपल्या सर्वांना माहितीच आहे की, अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पासूनच पितृ श्राद्ध हा कालावधी सुरू होतो. या कालावधीमध्ये पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी याकरिता प्रत्येक जण आपल्या पूर्वजांचे स्मरण करत असतो. त्यांच्या मृत्यूच्या तिथीनुसार त्यांच्या करिता गोडधोडाचे जेवण देखील करत असतो परंतु आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या इतरांच्या बाबतीत … Read more

पितृपक्षाचे अध्यात्म शास्त्रात नेमके काय महत्त्व आहे? पितृश्राद्ध पिंड दान कशाप्रकारे केले जाते?

Pitru Paksha

टाइम्स मराठी | मित्रांनो अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासूनच म्हणजे भाद्रपद पौर्णिमे नंतरच पितृ श्राद्ध सुरू होते. या पितृ श्राद्धमध्ये आपले जे पूर्वज असतात, त्यांच्या नावाने श्राद्ध घातले जाते. त्यांना या संपूर्ण महिन्यांमध्ये वेगवेगळ्या तिथीनुसार त्यांचे स्मरण केले जाते व आपल्या ऐपतीप्रमाणे पिंडदान देखील केली जाते. या पितृश्राद्ध महिन्यामध्ये पिंड दानाला खूपच महत्त्व आहे. या पिंडदाण्याच्या … Read more

Astrology : कोणत्याही शुभकार्यात नारळच का फोडला जातो? यामागील कारण माहित आहे का?

Astrology Coconut Cracking

टाइम्स मराठी । हिंदू धर्मात कोणताही सण (Astrology) असल्यास किंवा कोणतीही पूजा करताना वेगवेगळे साहित्य मागवल्या जातं. या पूजेच्या साहित्यामध्ये नारळ हे महत्त्वाचे मानले जाते. शुभ कार्य असो किंवा कोणतीही पूजा नारळाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. हिंदू धर्मात हे नारळ पवित्र मानले जाते. कारण देवी देवतांना नारळ अर्पण केल्यावर सर्व दुःख नष्ट होतात आणि मनातील … Read more