कोणत्याही वीजेशिवाय चालतोय ‘हा’ गिझर; पाणीही तापतंय अगदी कडक
टाइम्स मराठी । लवकरच हिवाळा सुरू होणार आहे. हिवाळ्यामध्ये गरम पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज असते. अशावेळी बरेच जण गिझर, इन्वर्टर, पीएनजी घेण्याचा विचार करतात. परंतु इन्वर्टर मुळे विजेचे बिल मोठ्या प्रमाणात येते. या कारणाने इन्व्हर्टर आपण संपूर्ण हिवाळा वापरू शकत नाही. कारण गरम पाण्याची गरज दररोज असल्यामुळे दररोजचे बिल वाढत जाते. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी इन्व्हर्टर हा पर्याय … Read more