भारतातील ‘या’ भागात 18 ऑगस्टला साजरा केला जातो स्वातंत्र्यदिन; कारण वाचून हैराण व्हाल

Independence Day 18 August

टाइम्स मराठी । नुकताच दोन दिवसांपूर्वी आपण 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा केला. आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं. दोनशे वर्षांनंतर भारत स्वातंत्र्य झाला होता. एवढ्या वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केल्यानंतर आज भारत सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून ओळखला जातो. आपल्याला हे माहिती आहे की आपला देश हा 15 … Read more

“हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद” म्हणत सीमा हैदरने फडकवला तिरंगा

Seema haider tiranga (1)

टाइम्स मराठी । गेल्या काही दिवसांपासून Pubg खेळत खेळत प्रेमात पडलेल्या पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिन मीना यांचे प्रकरण जोरदार गाजत आहे. प्रियकरासाठी आणि प्रेमासाठी पाकिस्तानातून सीमा भारतात आली आणि आता भारताचीच झाली. याचे कारण म्हणजे सीमाने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आहेत. उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे सर्वजण … Read more

भारताच्या एक दिवस अगोदर पाकिस्तान स्वातंत्र्यदिन का साजरी करतो?

India Pakistan

टाइम्स मराठी | 15 ऑगस्ट रोजी भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरी करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट म्हणजेच, भारतातील २०० वर्षांहून अधिक ब्रिटीश सत्तेचा अंत होय. मुख्य म्हणजे, या 15 ऑगस्ट 1947 रोजीच भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा महत्त्वाचा दिवस. या दोन्ही देशांना एकाच दिवशी स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. परंतु तरीदेखील पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य … Read more

गाडीवर तिरंगा लावून देशभक्ती दाखवणे महागात पडणार; होऊ शकते जेल

tiranga pn vehicle

टाइम्स मराठी । देशाचा स्वातंत्र्य दिन (Independence Day) काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अशातच बरेच जण देशभक्ती दाखवण्यासाठी वाहनावर झेंडे लावण्यास सुरुवात करतात. पण बऱ्याचदा स्वातंत्र्य दिन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे झेंडे कचऱ्यात दिसतात तर बराचदा रस्त्याच्या कडेला पडलेले दिसतात. यामुळे तिरंग्याचा अपमान होतो. यामुळेच आता सरकारने नवीन नियम लागू केला … Read more