2023 च्या अखेरीस 13 कोटीपर्यंत वाढेल 5G युजर्सची संख्या 

5G Service

टाइम्स मराठी । 2023 या वर्षाच्या अखेरपर्यंत देशात 5G युजर्सची संख्या 13 कोटीपर्यंत वाढण्याची  शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच 2029 पर्यंत ही संख्या 86 कोटी पर्यंत जाऊ शकते. एरिक्सन यांनी दिलेल्या एका रिपोर्टनुसार 2029 या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतात 5G ग्राहकांची हिस्सेदारी ही 68% एवढी होऊ शकते. यामुळे देशाला डिजिटली सक्षम बनवण्याच्या सरकारच्या व्हिजनला समर्थन मिळत … Read more

D2M Technology : आता इंटरनेट नसतानाही Mobile वरून चित्रपट पाहता येणार

D2M Technology

टाइम्स मराठी । आज-काल स्मार्टफोन मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून कंटेंट किंवा मूवी पाहणे अत्यंत पसंत केले जाते. बरेच युजर्स इंटरनेट पॅक मारत असताना मूव्हीज साठी स्पेशली OTT सबस्क्रीप्शन असलेला प्लॅन घेतात, जेणेकरून  इंटरनेट सेवे सोबतच चित्रपट पाहता येतील. पण इंटरनेट खर्च न करता तुम्ही मूव्हीज पाहू शकतात का? हो. बिना इंटरनेट मूव्हीज पाहणे आता अत्यंत सोपे … Read more

Instagram Reels : आता Internet शिवाय पाहता येणार Instagram Reels

Instagram Reels Without Internet

Instagram Reels । Instagram चा वापर न करणाऱ्या युजरची संख्या हातावर मोजण्या इतकी असेल. कारण इंस्टाग्राम चा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात वाढला असून प्रत्येकाचे इंस्टाग्रामवर अकाउंट आहे. META कंपनीने इंस्टाग्राम मध्ये वेगवेगळे फीचर्स अपडेट केल्यापासून आणि इंस्टाग्राम मध्ये रील्स हे फीचर उपलब्ध करण्यात आल्यामुळे इंस्टाग्राम यूजर ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुम्ही देखील इंस्टाग्राम … Read more

भारतात लवकरच सुरु होणार सॅटेलाइट बेस्ड इंटरनेट सर्विस; जिओ आणि वनवेब दाखवणार लाईव्ह डेमो

Satellite Based Internet Service

टाइम्स मराठी । आज-काल सर्व ठिकाणी 5G नेटवर्क सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच तंत्रज्ञान एवढं पुढे चाललं आहे की, त्याचा विचार देखील आपण करू शकत नाही. आता भारतात इंटरनेटचे तुफान येण्याची शक्यता आहे. कारण आता लवकरच सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सर्विस सुरू होणार आहे. स्टारलिंक या कंपनीने सॅटॅलाइट इंटरनेट सुविधा उपलब्ध केल्यानंतर आता Jio आणि वन वेब … Read more

तुमच्याही Mobile चे इंटरनेट Slow चालतंय? ‘या’ ट्रिक वापरून करा उपाय

internet

टाइम्स मराठी| अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे स्मार्टफोन हे देखील आता गरजेचे साधन बनले आहे. आजकाल स्मार्टफोनवरच बरेच कामे केली जातात. त्यामुळे मोबाईल शिवाय घराच्या बाहेर पडणे सहज शक्य होत नाही. यापूर्वी मोबाईल फक्त कॉलिंग आणि गेम यापुरता मर्यादित होता, परंतु आता ऑफिशियल कामे देखील स्मार्टफोनच्या माध्यमातून केली जातात. परंतु यासर्व गोष्टींसाठी इंटरनेट खूप महत्वाचे असते. … Read more

Jio Airfiber लाँच!! किंमत किती? कसं घ्याल कनेक्शन? पहा संपूर्ण माहिती

Jio Airfiber

टाइम्स मराठी । गणपती बाप्पांच्या आगमनाच्या मुहूर्तावर रिलायन्स Jio कंपनीने Jio Airfiber सर्विस लॉन्च केली आहे. Jio ने देशातील 8 मेट्रो शहरांमध्ये ही सुविधा लॉन्च केली असून या एअर फायबरची टक्कर Airtel च्या एक्स्ट्रीम एअर फायबर सोबत आहे. Jio Air Fiber आणि Airtel Xstream Air Fiber या दोन्हींमध्ये 5G इंटरनेट सर्विस उपलब्ध आहे. या एअर … Read more

Elon Musk यांची कंपनी भारतात पुरवणार Internet सर्व्हिस; Jio- Airtel चं टेन्शन वाढणार

starlink internet musk

टाइम्स मराठी । आज-काल सर्व ठिकाणी 5G नेटवर्क सुविधा उपलब्ध आहे. अशातच आता भारतात इंटरनेटचे तुफान येण्याची शक्यता आहे. कारण आता Airtel आणि Jio नंतर आणखीन एक कंपनी सॅटेलाईट इंटरनेट सुविधा उपलब्ध करत आहे. ही कंपनी म्हणजे एलोन मस्क (Elon Musk) यांची स्टारलिंक कंपनी. लवकरच ही कंपनी भारतात एन्ट्री करणार असल्याने एअरटेल आणि जिओ कंपनीचे … Read more

आता Internet शिवाय वापरा Google Map; कसे ते पहा

Google Map Offline

टाइम्स मराठी | आपण एखाद्या ठिकाणी प्रवास करणार असेल तर आपण अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी गुगल मॅप चा वापर करतो. आणि या गुगल मॅप (Google Map) च्या सहाय्याने आपल्याला हव्या असलेल्या लोकेशनवर जातो. परंतु यासाठी आपल्या मोबाईल मध्ये इंटरनेट (Internet) सेवा उपलब्ध असणे गरजेचे असते. परंतु बऱ्याचदा फिरायला गेल्यावर नेटवर्क प्रॉब्लेम येतो. आणि त्यामुळे गुगल मॅप … Read more

इंटरनेट शिवाय मोबाईल वर पाहता येणार TV; कसे ते पहा

mobile tv D2M technology

टाइम्स मराठी । इकॉनोमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार सरकारने नवीन प्लॅन आणला आहे. या प्लान च्या माध्यमातून आपण आता इंटरनेट शिवाय मोबाईलवर टीव्ही पाहू शकतो. मोबाईल फोन युजर्स ला आता त्यांच्या मोबाईलवर केबल किंवा डीटीएच कनेक्शन च्या माध्यमातून टीव्ही पाहण्याची परवानगी दिली जाणार आहे. हे सर्व शक्य आहे फक्त डायरेक्ट टू मोबाईल म्हणजे D2M या टेक्नॉलॉजी … Read more

अशा प्रकारे मिळवा दुसऱ्याचा Wifi Password; वापरा ‘ही’ सोप्पी ट्रिक

Wifi Password

टाइम्स मराठी । आपण मोबाईलमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी डाटा प्लान (Data Plan)चा वापर करत असतो. परंतु कम्प्युटर आणि लॅपटॉप वापरण्यासाठी wifi ला जास्त प्राधान्य दिले जाते. आपण मोबाईलचा डेटा लॅपटॉप ला कनेक्ट करतो. परंतु बऱ्याचदा मोबाईलचा डेटा संपल्यावर आपल्याला इंटरनेट वापरता येत नाही. अशावेळी आपल्याकडे wifi हा ऑप्शन उपलब्ध असणे गरजेचे वाटते. बऱ्याचदा तुम्ही तुमचा डाटा … Read more