Apple भारतात प्रत्येक वर्षाला बनवणार 5 कोटी Iphone

Apple Iphone In India

टाइम्स मराठी | काही महिन्यांपूर्वी भारतात Tata कंपनी Iphone डेव्हलप करणार असल्याची बातमी आली होती. त्यानुसार आता भारतामध्ये आयफोन डेव्हलप करण्यात येणार आहे हे नक्की. पण आता वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार, Apple भारतात वर्षाला 5 कोटी आयफोन बनवणार आहे. आणि यासाठी कंपनीने तयारी देखील सुरू केली आहे. येणाऱ्या दोन-तीन वर्षांमध्ये हे शक्य होईल असा दावा देखील … Read more

IPhone यूजरसाठी Whatsapp मध्ये करण्यात येणार ‘हे’ बदल

Iphone whatsapp

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर 2 मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. सुरुवातीला Whatsapp हे फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्स मुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. आता व्हाट्सअपने … Read more

Iphone यूजर्ससाठी आनंदाची बातमी; नवीन फीचर्स आणि रिंगटोनसह लाँच होणार iOS 17 अपडेट

iphone ios 17

टाइम्स मराठी । प्रसिद्ध कंपनी Apple आयफोन युजरसाठी लवकरच ios 17 ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च करणार आहे. एवढेच नाही तर या ऑपरेटिंग सिस्टिम सोबतच Apple कडून रिंगटोन देखील लॉन्च करण्यात येणार आहे. याबाबत Apple कंपनीने WWDC 2023 या इव्हेंटमध्ये अपकमिंग iOS 17, ipadOS 17, MacOS 10, watchOS 10 आणि tvOS 17 यांची घोषणा केली. त्यानुसार आता … Read more

iPhone 15 Launch Date : या दिवशी लाँच होणार iPhone 15 सिरीज; काय फीचर्स मिळणार?

iPhone 15 Launch Date

iPhone 15 Launch Date । अँपल कंपनीचा iPhone घेण्याकडे तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. अँपल हा भारतातील तरुणांचा आवडता मोबाईल ब्रँड असून आता लवकरच iPhone 15 लॉन्च करण्यात येणार आहे. हा आयफोन 12 सप्टेंबरला रात्री 10.30 मिनिटांनी लॉन्च करण्यात येणार आहे. iPhone 15 मध्ये यावर्षी वेगवेगळे अपग्रेड मिळू शकतात. यासोबतच iphone 15 pro मॉडेलच्या किमती … Read more

Apple चा ग्राहकांना अलर्ट!! Mobile चार्जिंग करताना ‘या’ चुका केल्यास होईल स्फोट

iPhone Blast

टाइम्स मराठी । आज- काल स्मार्टफोन शिवाय आपले कोणतेच काम होऊ शकत नाही. यासोबतच आपण दिवसभर मोबाईल वापरल्यानंतर रात्रीच्या वेळी मोबाईल चार्जिंगला लावणे योग्य समजतो. परंतु ही पद्धत अत्यंत चुकीची असून नुकताच लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनीने ही धोक्याची घंटा असल्याचं सांगितलं आहे. तसेच आपल्या ग्राहकांना याबाबत अलर्ट सुद्धा केलं आहे. भारतात एप्पल (Apple iPhone) या … Read more

iPhone ची झोप उडवणार टेस्लाचा Mobile; लूक पाहूनच प्रेमात पडाल

Tesla Mobile

टाइम्स मराठी । अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे आता स्मार्टफोन देखील माणसाची गरज बनली आहे. बाजारात अनेक मोबाईल निर्माता कंपन्या असून आपल्या यूजर्सना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी या सर्व कंपन्या सतत अपडेटेड व्हर्जन मध्ये नवनवीन मोबाईल बाजारात आणत असतात. आत्तापर्यन्त तुम्ही सॅमसंग, ओप्पो, विवो, नोकिया, आणि Iphone यांसारख्या आघाडीच्या मोबाईल कंपन्यांबद्दल माहिती असेल. परंतु इलेक्ट्रिक वाहन … Read more

iPhone निर्मितीसाठी Tata Group चे एक पाऊल पुढे; लवकरच या फॅक्टरीचा ताबा घेणार

Tata Group Iphone

टाइम्स मराठी । आजकालच्या तरुण पिढीला आकर्षक करणारा आयफोन हा मोबाईल आता लवकरच भारतात बनवला जाणार आहे. भारतामध्ये आता अँपलची सप्लायर फॅक्टरी ताब्यात घेण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट करणार आहे. ही कंपनी दुसरी तिसरी कोणी नसून टाटा ग्रुप आहे. ज्यामुळे आता आपल्या भारतात आयफोन तयार होऊ शकतो. म्हणजेच टाटा भारतातील पहिली कंपनी असेल जी आयफोन बनवणार आहे. ब्ल्यूमबर्ग … Read more