झोपलेल्या विक्रम लॅन्डर आणि प्रज्ञान रोवरला ISRO आज जागं करणार

chandrayaan 3 update

टाइम्स मराठी । भारताचे चंद्रयान मिशन 3 (Chandrayaan 3) चे सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे पार पडले. 23 ऑगस्ट ला सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवेवर लेंडर विक्रमने सॉफ्ट लँडिंग केलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश म्हणून भारताला ओळख मिळाली. आता चंद्रयान तीनच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या विक्रम लँडर (Vikram Lander) आणि रोवर प्रज्ञान … Read more

Aditya L1 Update : आदित्य एल-1 चं सूर्याकडं आणखी एक पाऊल! चौथं ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी

Aditya L1 Update

टाइम्स मराठी । चांद्रयान मिशनच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग नंतर इस्रोचं आदित्य L 1 हे मिशन लॉन्च करण्यात आलं होतं. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल 1 हे इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातुन 2 सप्टेंबरला लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर इस्रो कडून सतत वेगवेगळे अपडेट (Aditya L1 Update) शेअर करण्यात आले. आता नुकताच आणखीन एक … Read more

ISRO ने बनवलं iPhone 15 मधील ‘हे’ खास फीचर्स; तुम्हीही म्हणाल, क्या बात है!!

Iphone 15 ISRO

टाइम्स मराठी । Apple हा भारतातील तरुणांचा आवडता ब्रँड आहे. मंगळवारी 12 सप्टेंबर रात्री 10.30 वाजता कंपनीने आपला बहुप्रतीक्षित Iphone 15 लॉन्च करण्यात आला. Iphone 15 सोबतच कंपनीने आणखीन 4 वेरियंट देखील लॉंच केले. Iphone 15 प्रो मध्ये दमदार फीचर्स देण्यात आले आहे. या फीचर्सच्या माध्यमातून युजर सॅटॅलाइट कनेक्टिव्हिटी करू शकतात असं सांगण्यात आलं होतं. … Read more

NASA च्या शास्त्रज्ञांना सापडला पृथ्वीपेक्षाही 8 पट मोठा ग्रह; जीवसृष्टी असण्याची शक्यता

planet

टाइम्स मराठी । ISRO आणि NASA च्या माध्यमातून सतत वेगवेगळे शोध लावले जातात. अंतराळात काय सुरू आहे, कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे, कोणत्या ग्रहावर पाणी उपलब्ध आहे अशा सर्व गोष्टींचा शोध नासा आणि इस्रो कडून लावला जातो. सध्या चंद्रावर ऑक्सीजन, हायड्रोजन, पाणी, जीवसृष्टी या सारख्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या ठिकाणी असलेल्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ISRO … Read more

ISRO Space Station : भारत पुन्हा रचणार इतिहास!! ISRO अंतराळात बनवणार स्पेस स्टेशन

ISRO Space Station

ISRO Space Station । चांद्रयान तीनच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग नंतर भारताने मानाचा तुरा उंचावला आहे. चांद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंग वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या सात अंतराळ मिशन बद्दल सांगितले होते. त्यापैकी एक म्हणजे आदित्य एल वन हे मिशन लॉन्च करण्यात आले आहे. यानंतर इस्रोचे गगन यान हे मिशन लॉन्च करण्यात येणार आहे. गगन या … Read more

Aditya L1 ने काढला पृथ्वी आणि चंद्राचा सेल्फी; ISRO ने शेअर केला खास व्हिडिओ

Aditya L1 Selfie

टाइम्स मराठी । चांद्रयान मिशनच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग नंतर इस्रोकडून सूर्याच्या अभ्यासासाठी Aditya L1 हे मिशन लॉन्च करण्यात आलं होतं. 2 सप्टेंबरला Aditya L1 हे मिशन यशस्वीरित्या अवकाशात पाठवण्यात आले. त्यानंतर ISRO कडून सतत वेगवेगळे अपडेट शेअर करण्यात आले. आता नुकताच आणखीन एक अपडेट दिले आहे. इस्त्रोने दिलेला हा अपडेट ट्विटर हँडल वरून शेअर करण्यात … Read more

एक दिवस चंद्रावर उतरणार Mahindra Thar; आनंद महिंद्रानी शेअर केला खास Video

Anand Mahindra

टाइम्स मराठी । महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. आनंद महिंद्रा दररोज काही ना काही मजेशीर, आणि प्रेरणादायी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात आणि त्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल सुद्धा होत असतात. नुकतंच भारताने चंद्रावर यान पाठवल्यानंतर महिंद्रा यांनी ISRO च अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी त्यांच्या … Read more

Aditya-L1 Mission : आज ISRO सूर्यावर यान पाठवणार; काय आहे वेळ आणि कस पहाल थेट प्रक्षेपण?

Aditya-L1 Mission

टाइम्स मराठी । चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यात होणाऱ्या मोहिमा बद्दल माहिती दिली होती भविष्यात सात मोहिमा होणार असल्याचा देखील त्यांनी सांगितलं होतं त्यानुसार आता शनिवारी म्हणजेच आज भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे सूर्याभ्यास मोहीम सुरू होणार आहे. आपल्या ब्रम्हांडाची निर्मिती असंख्य तारांपासून बनलेली असून वैज्ञानिकांना ब्रह्मांडाच्या भविष्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे … Read more

Aditya-L1 Mission : 4 महिन्यात 15 लाख KM चा प्रवास; ISRO कसा करणार सूर्याचा अभ्यास?

Aditya-L1 Mission

टाइम्स मराठी । Chandrayaan 3 च्या सॉफ्ट लँडिंग नंतर भारत वेगवेगळ्या मिशनची तयारी करत आहे. या मिशन पैकी एक म्हणजे आदित्य L1 मिशन. आदित्य L1 हे मिशन (Aditya-L1 Mission) भारताचे पहिले सूर्य मिशन असणार आहे. म्हणजेच आता इस्त्रो चंद्रानंतर आता सूर्यावर आपले यान पाठवणार आहे. चंद्रावर विक्रम लॅन्डरने सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भविष्यात … Read more

Chandrayaan 3 Update : चंद्रावर सापडले Oxygen!! ISRO ने जगाला दिली खुशखबर

Chandrayaan 3 Update (2)

टाइम्स मराठी । चांद्रयान 3 (Chandrayaan 3 Update) मिशनने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून चंद्रावर भारताचा झेंडा रोवला आहे. हे मिशन यशस्वीपणे पार पडल्यामुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश बनला आहे. आता चंद्रयान 3 च्या रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन असल्याची माहिती दिली आहे. एवढेच नाही तर चंद्राच्या पृष्ठभागावर ॲल्युमिनियम सल्फर कॅल्शियम, आयर्न, … Read more