ISRO रचणार नवा इतिहास, 30 जुलैला 7 Satellite लॉन्च करणार

ISRO 7 Satellite

टाइम्स मराठी। चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर ISRO आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. इस्रो 30 जुलै 2023 ला PSLV C56 या रॉकेटच्या माध्यमातून पॅड वन वरून एकाच वेळी सात सॅटॅलाइट लॉन्च करणार आहे. यासाठी सकाळी 6.30 वाजताची वेळ निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे एक कमर्शियल लॉंचिंग असून यामध्ये सर्वात जास्त सॅटॅलाइट सिंगापूर … Read more

चंद्रयाननंतर आता मिशन गगनयान; ISRO मानवाला अंतराळात पाठवणार

Gaganyaan

टाइम्स मराठी । काही दिवसांपूर्वी चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO आपलं पाऊल आणखी पुढे टाकलं आहे. चांद्रयानानंतर आता ISRO गगनयानच्या माध्यमातून मानवाला अंतराळात पाठवणार आहे. या गगनयान मिशन च्या सर्विस मॉड्यूल प्रोपल्शन सिस्टिम (SMPS) चे गुरुवारी यशस्वीरित्या परीक्षण केले गेले. हे गगनयान मिशन ISRO साठी सर्वात मोठे यश आहे. या … Read more

Aditya L1 ISRO : चंद्रानंतर आता सूर्याच्या दिशेने कूच; ISRO चे नवं मिशन जाणून घ्याच

Aditya-L1 Mission

टाइम्स मराठी । चंद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)चे पुढचे मिशन सूर्य यान (Aditya L1 ISRO) आहे. यासाठी ऑगस्ट महिन्यात ISRO सौर वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलवी)/रॉकेटवर आपला कोरोनाग्राफी उपग्रह आदित्य L1 पाठवणार आहे . त्यामुळे यंदाचे वर्ष भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी नवनवीन मिशन साठीचे वर्ष म्हणता … Read more

Chandrayaan 3 च्या लॉन्चिंग पूर्वी मोदींचे खास Tweet; तुम्हांलाही वाटेल अभिमान

Chandrayaan 3 Narendra Modi

टाइम्स मराठी | आज भारतासाठी सर्वात महत्वाचा दिवस आहे. कारण की, ठिक २ वाजून ३५ मिनीटांनी चंद्रयान-३ (Chandrayaan 3) मोहिम अवकाशात झेप घेण्यासाठी सज्ज होईल. त्यामुळे सर्व भारतीयांचे लक्ष याकडे लागले आहे. भारत पुन्हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मोहिमेसाठी भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. … Read more

Chandrayaan 3 : चंद्रयान 3 मोहिमेसाठी चंद्रयान 2 पेक्षा कमी खर्च; याचे नेमके कारण काय?

Chandrayaan 3 Cost

टाइम्स मराठी । येत्या शुक्रवारी म्हणजेच १४ जुलै रोजी श्रीहरीकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटर येथून चंद्रयान ३ (Chandrayaan 3) अंतराळात झेप घेणार आहे. त्यामुळे हा दिवस इस्त्रोसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. चंद्रयान २ ची मोहीम अयशस्वी झाल्यामुळे आता इस्त्रोने चंद्रयान ३ साठी तयारी दाखवली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या मोहीमेकडे टिकून राहणार आहे. परंतु … Read more

Chandrayaan 3 : चंद्रावर झेप घेण्यासाठी चंद्रयान ३ सज्ज; कधी आणि कुठे पाहू शकता थेट प्रक्षेपण?

Chandrayaan 3

टाइम्स मराठी । भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी उद्याचा म्हणजेच १४ जुलै २०२३ हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. शुक्रवारी श्रीहरिकोटा येथील स्पेसपोर्टवरुन दुपारी ठिक २ वाजून ३५ मिनिटांनी चंद्रयान ३ (Chandrayaan 3)उड्डाण घेणार आहे. चंद्रयान ३ चे प्रक्षेपण दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी दाखवण्यात येईल. त्यामुळे या मोहिमेकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चंद्रावर अंतराळयान … Read more