Jio Bharat B1 : Jio चे ग्राहकांना मोठं गिफ्ट!! लाँच केला स्वस्तात मस्त 4G मोबाईल

टाइम्स मराठी । सध्या भारतात सर्वत्र सणासुदीचा काळ सुरु असून याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Jio ने ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. Jio ने ग्राहकांना परवडेल अशा किमतीत 4G मोबाईल आणला आहे. JioBharat B1 असं या मोबाईलचे नाव असून हा स्मार्टफोन अवघ्या 1,299 रुपयात तुम्ही खरेदी करू शकता. JioBharat B1 हा 4G मोबाईल कंपनीने नवीन डिझाईन … Read more