JioBook 2023 अवघ्या 16,499 रुपयांत लाँच; पहा संपूर्ण फीचर्स

JioBook 2023 launched

JioBook 2023 : Reliance Jio ने आपला बहुप्रतीक्षित लॅपटॉप JioBook 2023 आज लाँच केला आहे. कंपनीने हा लॅपटॉप 16,499 रुपयांच्या अगदी स्वस्त किमतीत बाजारात आणला आहे. येत्या 5 ऑगस्ट पासून ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म असलेल्या Amazon वरून तसेच रिलायंस डिजिटलच्या ऑनलाईन स्टोअर वर तुम्ही हा लॅपटॉप खरेदी करू शकता. Jio आपल्या या स्वस्तात मस्त लॅपटॉपवर 1 … Read more

JioBook 2023 : उद्या लाँच होणार Jio चा नवा लॅपटॉप; Mobile पेक्षाही स्वस्त किंमत?

JioBook 2023

JioBook 2023 । देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेली रिलायन्स जिओ आता मोबाईल नंतर हळूहळू लॅपटॉप मार्केटमध्येही आपले पाय पसरत आहे. त्याचाच भाग म्हणजे रिलायन्स जिओ उद्या आपल्या यूजर्ससाठी 4G लॅपटॉपच्या रूपात JioBook लाँच करणार आहे.प्रसिद्ध इ-कॉमर्स वेबसाईट अमेझॉनवर या लॅपटॉपची विक्री उद्यापासून होणार आहे . अमेझॉनने आपल्या वेबसाईटवर यासाठी ‘नोटिफाय मी’ बटणही दिलं … Read more

Jio चा मोठा धमाका!! फक्त 999 रुपयांत लाँच केला 4G Mobile; मिळतायंत जबरदस्त फीचर्स

jio bharat v2 mobile

टाइम्स मराठी । Jio रिलायन्स कंपनीने त्यांच्या युजर साठी धमाकेदार गिफ्ट आणलं आहे. कंपनीने भारतीय बाजारामध्ये स्वस्तात मस्त आणि परवडणाऱ्या किंमतीत स्मार्टफोन लॉन्च केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी भारताला 2G मुक्त देश बनवण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिओने 999 रुपयांच्या किमतीमध्ये Jio Bharat v2 नावाचा 4G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आणला … Read more

Jio घेऊन येणार स्वस्तात मस्त 5G Mobile; काय फीचर्स मिळणार?

Jio 5G Smartphone

टाइम्स मराठी । तुम्ही जर नवा 5G मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. कारण प्रसिद्ध कंपनी रिलायन्स येत्या वर्षअखेरीस आपला स्वस्तात मस्त JioPhone 5G लाँच करू शकते. या मोबाईलचे काही डेमो फोटोही समोर आले असून तुम्हाला हा मोबाईल १० हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळू शकतो. सोशल मीडियावर अर्पित पटेल नावाच्या एका युजरने या … Read more