Kawasaki ने लाँच केली KX85 आणि 2024 KLX300R Dirt Bike
टाइम्स मराठी । भारतामध्ये रायडर्सची कमी नाही. तरुण पिढीमध्ये रायडिंगसाठी बऱ्याच स्पेशल बाईक उपलब्ध आहेत. भारतामध्ये स्पोर्ट बाईकची मोठ्या प्रमाणात चलती असून तरुण पिढीचा कल या बाईक कडे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आता Kawasaki कंपनीने 2024 KLX300R आणि KX85 या दोन डर्ट बाईक लॉन्च केल्या आहे. ही बाईक ऑफ रोड कॉम्पिटिशन बाईक रेंज मध्ये उपलब्ध करण्यात … Read more