Kia India ने EV चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी उपलब्ध केली नवीन सुविधा
टाइम्स मराठी । कोरियन कार निर्माता Kia India ने EV6 इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग साठी मल्टिपल चार्ज पॉइंट ऑपरेटर जोडण्यासाठी आणि चार्जिंग ॲप मध्ये K charge ही नवीन सुविधा उपलब्ध करण्यासाठी घोषणा केली आहे. त्यानुसार कंपनीने चार्जिंग प्रक्रिया सुलभ करण्याचे आश्वासन दिले असून 1000 चार्जिंग स्टेशन कव्हर करणार असल्याचे देखील सांगितलं. KIA EV6 ही कार कंपनीने … Read more