लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा 2100 रुपये; महायुतीच्या जाहीरनाम्यातील महत्वपूर्ण गोष्टी

mahayuti

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पंधरा दिवस शिल्लक असतानाच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, यांच्या महायुतीने आपला धमाकेदार जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा मिळणारी पंधराशे रुपये ची रक्कम 2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. या जाहीरनाम्यातील काही इंटरेस्टिंग फॅक्टर्स विषयी जाणून घेणार आहोत महिलांसाठी विविध योजना, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ,शेतकऱ्यांना कर्जमाफी, … Read more

लाडक्या बहिणींमुळे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार ?

LADKI BAHIN YOJANA (3)

टाइम्स मराठी | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या सुसाट आहे.. दर महिन्याला १५०० रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने महिलावर्ग सुद्धा खुश आहे. या योजनेअंतर्गत जवळपास दोन कोटी महिलांना फायदा झालेला आहे. ही योजना संपूर्ण राज्यभरात गाजली तसेच लोकप्रिय झाली. या योजनेच्या अनेक हेडलाईन देखील तयार झाल्या आहेत. आणि आता हीच योजना आगामी विधानसभा … Read more

विरोधकांनी नवनवीन डाव टाकले, तरीही “लाडकी बहीण” योजना” लोकप्रियच

Ladki Bahin Yojana (2)

महाराष्ट्रात सध्या “लाडकी बहीण” योजनेचा प्रचंड बोलबाला आहे. महिला वर्गात महाराष्ट्र सरकारची ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. पात्र लाभार्थी महिलांना प्रतिमा दीड हजार रुपये देणाऱ्या या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यंदाच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली. आणि या योजनेसाठी नोंदणी करण्याकरिता महिलांच्या रांगाच रांगा लागल्या. दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी … Read more

लाडक्या बहीण योजना सुरूच राहणार; तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा

Ladki Bahin Yojana (1)

टाइम्स मराठी । “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंतर्गत दीड हजार रुपयांचा तिसरा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत या योजनेचे एकूण ३ हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा आले असून ४५०० रुपयांची आर्थिक मदत महिलांना मिळाली आहे. खरं तर या योजनेची घोषणा होताच विरोधकांनी इतके पैसे देणे शक्य नाही, राज्यावर … Read more