इटालियन ब्रँड Lambretta ने लॉन्च केली नवीन Elytra e Concept स्कूटर
टाइम्स मराठी । भारतात इटालियन ब्रँड म्हणून ओळखल्या जाणारा Lambretta हा लोकप्रिय स्कूटर ब्रँड आहे. 1960-70 या दशकामध्ये या ब्रँडची स्कूटर अतिशय लोकप्रिय होती. परंतु आधुनिक आणि देशांतर्गत स्कूटर ब्रँडच्या आगमनामुळे Lambretta या ब्रँडला भारतातून पसार व्हावे लागले. त्यानंतर युरोपीय मार्केटमध्ये टू व्हीलर सेगमेंट मध्ये कंपनीने या ब्रँडला मजबुती दिली. आता भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक सेगमेंटची मोठ्या … Read more