Enfit NEO आणि Enfit NEO Pro स्मार्टवॉच लाँच; पहा किंमत

Enfit NEO AND Enfit NEO Pro

टाइम्स मराठी । दुबई स्थित टेक कंपनी ENDEFO ने दोन नवीन स्मार्टवॉच मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टवॉच Apple वॉच प्रमाणेच दिसत असून कंपनीने या स्मार्टवॉच मध्ये 135 पेक्षा जास्त स्पोर्टस मोड उपलब्ध केले आहेत. या दोन्ही स्मार्टवॉच  ENFIT NEO सिरीज मधील Enfit NEO आणि Enfit NEO Pro स्मार्टवॉच आहेत. कंपनीने हे … Read more

Vivo ने लाँच केली Vivo S18 सिरीज, जाणून घ्या फीचर्स

Vivo S18 Series Launch

टाइम्स मराठी । भारतीय मार्केटमध्ये Vivo या चिनी कंपनीचे वेगवेगळे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. आता Vivo ने नवीन स्मार्टफोन सिरीज लॉन्च केली आहे. ही विवोची Vivo S18 सिरीज असून या सिरीज मध्ये कंपनीकडून VIVO S18, VIVO S18 PRO, VIVO S18e हे तीन मोबाईल लॉन्च करण्यात आले आहे. या सिरीजच्या स्मार्टफोनमध्ये अप्रतिम डिझाईन आणि फीचर्स बघायला मिळत … Read more

न्यू जनरेशन Maruti Swift 2024 मध्ये होईल लॉन्च; जाणून घ्या काय असेल खास

Maruti Swift 2024

टाइम्स मराठी । मारुती स्विफ्ट ही भारतीय ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Maruti Suzuki कंपनीने डेव्हलप केलेली हॅचबॅक कार आहे. Maruti Swift ही भारतातील लोकप्रिय म्हणून ओळखली जाते. मारुती स्विफ्ट या हॅशबॅक कारचे आठ वर्जन उपलब्ध करण्यात आले आहेत. हे आठही वर्जन वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसहित उपलब्ध असून ही एक स्टायलिश डिझाईन केलेली कार आहे. आता ही … Read more

WhatsApp Community Feature ‘या’ लोकांसाठी आहे अतिशय उपयुक्त

WhatsApp Community Feature

टाइम्स मराठी । इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या WhatsApp वर कंपनीकडून वेगवेगळे फीचर्स अपडेट करण्यात येत आहेत. WhatsApp पूर्वी फक्त मेसेजिंग ॲप होते परंतु आता या इन्स्टंट मेसेजिंग ॲपच्या माध्यमातून ऑफिशियल प्रायव्हेट कामे करता येतात. त्याचबरोबर व्हाट्सअप हे युझर्स ची सिक्युरिटी आणि प्रायव्हसी यावर जास्त लक्ष देते. WhatsApp वर उपलब्ध करण्यात आलेल्या फीचर्स च्या माध्यमातून … Read more

Toyota लवकरच लाँच करणार ॲडव्हान्स Electric Car; मिळेल 400 KM रेंज

TOYOTA URBAN

टाइम्स मराठी । Toyota कंपनी लवकरच मीड सेगमेंटमध्ये नवीन ऍडव्हान्स कार लॉन्च करणार आहे. सध्या या नवीन ऍडव्हान्स कारचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. टोयोटा कंपनीची ही ऍडव्हान्स कार मारुती EVX वर आधारित असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि या ॲडव्हान्स कार चे नाव  TOYOTA URBAN असेल. ही टोयोटा अर्बन एक इलेक्ट्रिक … Read more

Intel ने लाँच केला नवा Processors; AI सपोर्टने असणार सुसज्ज

Intel New Processors

टाइम्स मराठी । आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर प्रत्येक ठिकाणी करण्यात येत आहे. आयटी कंपन्या, गुगल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, एप्लीकेशन यासोबतच चीपसेट मध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटचा सपोर्ट देण्यात येत आहे. यावर्षी आर्टिफिशियल इंटेलिजंट मोठ्या चर्चेत असून या आर्टिफिशल इंटेलिजंट च्या माध्यमातून बरेच प्रोडक्ट आणि सर्विसेस सुरू करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी क्वालकॉम कंपनीने नवीन AI सपोर्ट असलेले … Read more

REOWN सोबत सेकंड हॅन्ड बाईक बिझनेस करणार Royal Enfield

REOWN Royal Enfield

टाइम्स मराठी । Royal Enfield कंपनीच्या गाड्या तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. आता रॉयल एनफिल्ड कंपनीने प्री ओन्ड बाईक सेगमेंट मध्ये पाऊल ठेवले आहे. म्हणजेच आता कंपनी युज्ड बाईक बिझनेस करेल. यासाठी रॉयल एनफिल्ड ने REOWN नावाने नवीन प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्रामच्या माध्यमातून कंपनी जुन्या बाईक्स खरेदी, विक्री आणि बाईक आदान प्रदान … Read more

Range Rover EV : रेंज रोवर इलेक्ट्रिक कारचा टिजर लॉन्च; 2024 मध्ये बाजारात येणार

Range Rover EV Teaser

Range Rover EV : Range Rover ने  इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये उपलब्ध करण्यात येणार असलेल्या कारचा अधिकृत टीजर लॉन्च केला आहे. आज-काल मोठ्या प्रमाणात  इलेक्ट्रिक वाहन खरेदी आणि विक्री वाढली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. आता लवकरच रेंज रोवर  एक मोठ्या आकाराची SUV कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. त्यापूर्वी कंपनीने या … Read more

Chanakya Niti : आई- वडिलांच्या या चुकांमुळे मुलांना लागतं वाईट वळण

Chanakya Niti for parents (1)

Chanakya Niti : विष्णुपंत शिरोमणी म्हणजेच आचार्य चाणक्य हे राजनीति शास्त्रज्ञ होते. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच संग्रहांचे लिखाण केले असून  चाणक्यनीती हा संग्रह अत्यंत प्रसिद्ध आहे. या संग्रहाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य  दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करतात. त्यांनी सांगितलेल्या नीती या आयुष्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये कामात येऊ शकतात. आचार्य चाणक्य यांच्या नीती आचरण्यात आणल्यास प्रत्येक व्यक्ती आयुष्यात … Read more

Suzuki कंपनीची ‘ही’ स्कूटर देते 58 KM मायलेज; पहा किंमत किती

Suzuki Burgman Street 125

टाइम्स मराठी । सध्या भारतीय मार्केटमध्ये Suzuki कंपनीच्या Burgman Street 125 या स्कूटरची  मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ही स्कूटर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात पसंत येत असून तिचा लूक अतिशय डॅशिंग असा आहे. या स्कूटरचा लुक  ग्राहकांना आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. या स्कूटरमध्ये कंपनीने सेंसर लावले आहे. हे सेंसर दोन्ही टायरला कंट्रोल करू शकतात. Suzuki ची ही स्कूटर … Read more