Royal Enfield Shotgun 650 : Royal Enfield ने केलं Shotgun 650 च्या नवीन व्हर्जनचे अनावरण
Royal Enfield Shotgun 650 : Royal Enfield कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये बाईक लॉन्च करत असते. गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या RE मोटोवर्स इव्हेंट मध्ये कंपनीने SHOTGUN 650 ही नवीन बाईक सादर केली होती. हे कंपनीचे लिमिटेड एडिशन मॉडेल होते. आता रॉयल एनफिल्ड कंपनीने नवीन प्रोडक्शन रेडी व्हर्जन चे अनावरण केले आहे. हे रेडी … Read more