चॅटींगचा स्क्रीनशॉट घेतल्यावर तुम्हाला मिळेल नोटिफिकेशन; लाँच झालं नवं फीचर्स

Chat Screenshot Google

टाइम्स मराठी । गुगल गेल्या काही महिन्यांपासून युजर साठी वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करत आहे. आता कंपनीने आणखीन एक धमाकेदार फीचर लॉन्च केले असून या फिचरच्या माध्यमातून युजर्सला प्रायव्हसी मेंटेन करता येईल. आपण बऱ्याचदा काही व्यक्तींचे चॅट लीक झाल्याचं ऐकलं असेल. कारण बरेच युजर्स  चॅटींगचा स्क्रीनशॉट घेऊन वायरल करत असतात. परंतु आता असे होणार नाही. कारण गुगलने यासाठी … Read more

Google ने लाँच केले Gemini AI model; अशा पद्धतीने करेल काम  

Gemini AI model

टाइम्स मराठी । AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंटबद्दल प्रत्येक ठिकाणी चर्चा सुरू आहे. आता बऱ्याच दिग्गज कंपन्यांनी AI मॉडेल लॉन्च केले असून ही स्पर्धा दिवसेंदिवस वाढत जात आहे. या स्पर्धेमध्ये गुगल देखील मागे नाही. कारण Google ने देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटच्या स्पर्धेत उडी घेत Gemini AI लॉन्च केले आहे. हे गुगलचं ऍडव्हान्स आर्टिफिशल इंटेलिजंट मॉडेल आहे. कंपनीने लॉन्च केलेले हे … Read more

Realme GT5 Pro मोबाईल लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Realme GT5 Pro

टाइम्स मराठी । Realme कंपनी मार्केटमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये स्मार्टफोन लॉन्च करत असते. आता कंपनीने Realme GT5 Pro हा मोबाईल लॉन्च केला आहे. हा मोबाईल रेड रॉक, ब्राईट मून, स्टारी नाईट या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. कंपनीने हा मोबाईल अप्रतिम डिझाईन सह उपलब्ध केला असून यामध्ये 5400 mah बॅटरी देण्यात आली आहे. जाणून घेऊया … Read more

HONOR 90 5G या मोबाईलवर मिळत आहे बंपर डिस्काउंट; पहा काय आहे ऑफर?

HONOR 90 5G offer

टाइम्स मराठी । HONOR स्मार्टफोन निर्माता कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये स्मार्टफोन लॉन्च करत असते. दिवाळीनिमित्त बऱ्याच स्मार्टफोनवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत होत्या. त्यानुसार तुम्ही देखील कमी किंमतीत मोबाईल खरेदी केलाच असेल. परंतु तुम्ही मोबाईल खरेदी केला नसेल तर तुमच्याकडे आणखीन एक चान्स आहे. त्यानुसार तुम्ही डिस्काउंट ऑफर नुसार नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात. … Read more

BMW ने जागतिक बाजारात लॉन्च केली R12 nineT Roadster बाईक

BMW R12 nineT Roadster

टाइम्स मराठी । BMW कंपनीच्या बाईक्समध्ये कम्फर्टेबल आणि पावरफुल इंजिन देण्यात येते. आता कंपनीने  मार्केटमध्ये नवीन हॉलीवुड स्टाईल बाईक लॉन्च केली आहे. या नवीन बाईकचं नाव R12 nineT Roadster आहे. कंपनीने लॉन्च केलेली ही बाईक तीन रायडींग मोड मध्ये उपलब्ध आहे. या बाईकमध्ये बरेच अप्रतिम फीचर्स देण्यात आलेले असून ही बाईक 19.02 लाख रुपयांच्या एक्स … Read more

Lamborghini Revuelto भारतीय मार्केटमध्ये लॉन्च; किंमत वाचून तुमचेही डोळे फिरतील

Lamborghini Revuelto

Lamborghini Revuelto : Lamborghini कंपनीने भारतीय बाजारपेठेत फ्लॅगशिप सुपरकार लॉन्च केली आहे. Lamborghini Revuelto असे या नव्या गाडीचे नाव आहे. यापूर्वी कंपनीने ही कार आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 2023 च्या सुरुवातीलाच लॉन्च केली होती. आता कंपनीने भारतीय बाजारपेठेत ही कार लॉन्च केली आहे. कंपनीने या कारची किंमत 8.9 कोटी रुपये ठेवली आहे. त्याचबरोबर ही कार Lamborghini Revuelto ही कार … Read more

Oneplus लॉन्च करणार कंपनीचा पहिला Speaker; काय फीचर्स मिळणार?   

Oneplus Speaker

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन ब्रँड म्हणून ओळखला जाणारा OnePlus ब्रँडचे बरेच स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च करण्यात येतात. आता OnePlus कंपनी  मार्केटमध्ये नवीन स्पीकर लॉन्च करणार आहे. हा नवीन लॉन्च करण्यात येणारा स्पीकर हा कंपनीचा पहिला स्पीकर असेल. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला ऑडिओ प्रॉडक्ट मध्ये नॉर्ड बड्स 2 R आणि नॉर्ड बड्स 2 हे इयर बड्स कंपनी लॉन्च … Read more

आता 10 मिनिटात घरी येणार BOAT चे प्रॉडक्ट; कंपनीने केली इंस्टामार्ट सोबत पार्टनरशिप 

BOAT instamart

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक ठिकाणी ऑनलाइन शॉपिंग आणि ऑनलाइन पेमेंट सुविधेचा वापर केला जातो. या सोबतच तुम्ही स्विगी  या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फूड आणि इन्स्टामार्ट वरून ग्रोसरी नक्कीच ऑर्डर केल्या असतील. स्विगी मध्ये उपलब्ध असलेल्या इन्स्टा मार्ट च्या माध्यमातून ग्रोसरी  मागवल्यास  एक तासांच्या आत प्रॉडक्ट घरी येते. आता तुम्ही या इन्स्टामार्ट च्या माध्यमातून  इलेक्ट्रॉनिक वस्तू … Read more

जगातील सर्वात लहान Power Bank लॉन्च; जाणून घ्या फीचर्स  

URBN Nano Power Bank

टाइम्स मराठी । जेव्हा आपण प्रवास करतो आणि मोबाईलची चार्जिंग कमी असते किंवा संपते. तेव्हा आपल्याकडे पावर बॅंकचा पर्याय असतो. या पावर बँक च्या मदतीने आपण मोबाईल फोन चार्ज करू शकतो. भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या पावर बॅंक उपलब्ध आहेत. आता आणखीन एक पावर बँक  मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलाय. चार्जिंग सोल्युशन ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या URBN कंपनीने … Read more

5000 mAh बॅटरी सह Redmi 13C 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च 

Redmi 13C 5G mobile

Redmi 13C 5G । भारतीय बाजारपेठेत Xiaomi ब्रँड चे बरेच स्मार्टफोन उपलब्ध आहेत. आता कंपनीने Redmi 13 C 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोन मध्ये 4G 5G दोन्ही कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात. यापूर्वी कंपनीने Redmi 12 C स्मार्टफोन लॉन्च केला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी कंपनीने नवीन स्मार्टफोन मार्केट … Read more